देशातील मुस्लिमांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे असं वक्तव्य करत आपला उपरराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपवणा-या हमीद अन्सारी यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून सडेतोड टीका केली आहे ...
प्रत्यक्षात न झालेल्या एका खुनाच्या खटल्यात आरोपी केल्याने तब्बल १० वर्षे मानसिक आणि शारीरिक त्रास सोसाव्या लागलेल्या पंजाबमधील लुधियाना येथील जवाहरलाल रामतीर्थ शर्मा या व्यक्तीला राज्य सरकारने सहा लाख रुपये भरपाई द्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालय ...
गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची राज्याच्या लोकायुक्तांमार्फत तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची स्वतंत्र (इंडिपेंडन्ट) चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधिमंडळाच्या उभय सभागृहात केली. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ चे काम रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ला दिला आहे. या आदेशामुळे भुयारी मेट्रोच्या कामाला झटका बसला असून कामाची डेडलाइन वाढण्याची शक्यता आहे. ...
मुंबई विद्यापीठाने निकालाच्या दोन डेडलाइन चुकविल्यानंतर निकालाचा धडाका सुरू केला, परंतु निकालाची डेडलाइन पाळण्याची अतिघाई विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी ठरत आहे. घाईघाईत केवळ पुरवणीच तपासल्याने, विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांच्या निकालात फक्त पुरव ...
मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांतून पाऊस गायब झाला असून खरीप पिके धोक्यात आली आहेत. औरंगाबाद, लातूर विभागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून दोन-चार दिवस पाऊस न आल्यास पिके धोक्यात येऊ शकतात, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले ...
एसटीची अद्ययावत आणि वातानुकूलित अशी ओळख असलेल्या शिवशाहीच्या समावेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. जीएसटीमुळे बस पुरवठादार कंपन्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ...