लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पालकांनो... मुलांवर लक्ष ठेवा - Marathi News | Parents ... keep an eye on children | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पालकांनो... मुलांवर लक्ष ठेवा

मुलं सकाळी तयारी करून घरून कॉलेजकरिता निघतो, असे सांगून जातात. खरच यातील काही मुले कॉलेजात जातात .... ...

लग्न मंडपातच 27 वर्षीय नवरदेवाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Death of 27-year-old Narvadev's heart attack at the marriage ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्न मंडपातच 27 वर्षीय नवरदेवाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

 लग्नाच्या मंडपातच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मिरजेत घडली ...

कोºया सातबारासाठी सोमवारी आंदोलन - Marathi News | Movement on Monday for the seventh consecutive year | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोºया सातबारासाठी सोमवारी आंदोलन

शेतकºयांना सरसकट कर्जमाफी करावी आणि सातबारा कोरा करावा, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी ...... ...

अंगावर दगड टाकून पत्नीचा निर्घृण खून - Marathi News | Throwing stones at his wife and killing his wife | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंगावर दगड टाकून पत्नीचा निर्घृण खून

मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या अंगावर दगड टाकून पतीने खून केल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यानंतर पती घटनास्थळावरून पसार झाला. ...

१४ रस्त्यांसाठी २४४ कोटी - Marathi News | 244 crores for 14 roads | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :१४ रस्त्यांसाठी २४४ कोटी

केंद्र शासनाने यवतमाळ जिल्ह्यातील १४ प्रमुख रस्त्यांसाठी २४४ कोटी ४७ लाख रुपये मंजूर केले आहे. ...

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसा-याजवळ घसरले मालगाडीचे डबे - Marathi News | Traffic in Central Railway disrupted; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसा-याजवळ घसरले मालगाडीचे डबे

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. कसारा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे इगतपुरीच्या दिशेने जाणा-या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.   ...

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसा-याजवळ घसरले मालगाडीचे डबे - Marathi News | Traffic in Central Railway disrupted; | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसा-याजवळ घसरले मालगाडीचे डबे

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. कसारा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे इगतपुरीच्या दिशेने जाणा-या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.   ...

...तर हमिद अन्सारींनी देश सोडून जावे, इंद्रेश कुमार यांची विखारी टीका  - Marathi News | ... then Hamid Ansari should leave the country, Indresh Kumar's critically ill criticized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर हमिद अन्सारींनी देश सोडून जावे, इंद्रेश कुमार यांची विखारी टीका 

देशाचे माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी मुस्लिमांना असुरक्षित वाटत असल्याचे वक्तव्य करणे हे दुर्दैवी आहे. जर त्यांना देशात असुरक्षित वाटत आहे तर त्यांनी मुस्लिमांना सुरक्षित वाटते असा देश सांगावा. उरलेले आयुष्य त्यांनी तेथेच व्यतीत करावे, या शब्द ...

बापरे ! भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी थकवलं अडीच लाखांचं वीजबिल - Marathi News | Father! BJP's Raosaheb Danavnei tired of 2.5 lakh electricity bills | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बापरे ! भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी थकवलं अडीच लाखांचं वीजबिल

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आता नवीन वादात अडकले आहेत. रावसाहेब दानवे यांनी तब्बल 83 महिन्यांचे वीजबिलच भरले नसल्याचे वृत्त समोर आले आहे. ...