लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
विनाहेल्मेट सुसाट बाईक पळवून मृत्यूमुखी पडणा-यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा - Marathi News | Maharashtra's No. III among the people who have died after fleeing the Vanhelmat Suasat bike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनाहेल्मेट सुसाट बाईक पळवून मृत्यूमुखी पडणा-यांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा

विनाहेल्मेट प्रवास केल्याने दिवसाला 28 दुचाकीस्वारांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार अपघात, 5 गंभीर जखमी - Marathi News | Mumbai-Pune Express car accident, 5 seriously injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार अपघात, 5 गंभीर जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या मार्गिकेवर खोपोली परिसरात भीषण कार अपघात झाला आहे. अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार अपघात, 5 गंभीर जखमी - Marathi News | Mumbai-Pune Express car accident, 5 seriously injured | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कार अपघात, 5 गंभीर जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या मार्गिकेवर खोपोली परिसरात भीषण कार अपघात झाला आहे. अपघातात कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 46 जणांचा मृत्यू - Marathi News |  Landslide in Himachal Pradesh: Many houses were buried under two stairs along with two buses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या भूस्खलनात 46 जणांचा मृत्यू

दोन बसवर दरड कोसळल्याने त्यातील सर्व प्रवाशांवर आणि आसपासच्या घरांतील लोकांवर या दरडींच्या रूपाने रविवारी रात्री ‘काळ’ कोसळला. ...

बाबरी मशिदीची जागा हिंदूंना द्या, मुस्लिमांचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांचं आवाहन - Marathi News | Win the place of Babri Masjid by giving Hindanuna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाबरी मशिदीची जागा हिंदूंना द्या, मुस्लिमांचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांचं आवाहन

मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून देऊन लाखो देशवासीयांची मने जिंकावीत, असे आवाहन शिया मुस्लिमांचे ज्येष्ठ धर्मगुरू मौलाना कल्बे सादिक यांनी रविवारी येथे केले. ...

‘कामगारांना पेन्शनसोबत मूलभूत सुविधा देणार’ - Marathi News | 'Give basic facilities to pension to workers' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘कामगारांना पेन्शनसोबत मूलभूत सुविधा देणार’

अटल पेन्शन योजनेबरोबरच इतर सर्व मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कामगार व रोजगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी रविवारी येथे केले. ...

सेवाभावी शिक्षक हे राष्ट्रविकासाचे सारथी - Marathi News | Sawant teacher is the charioteer of the country's development | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवाभावी शिक्षक हे राष्ट्रविकासाचे सारथी

एकल विद्यालयाच्या शिक्षकांनी दुर्गम व आदिवासी क्षेत्रात शिक्षणाचा प्रसार करण्याचे व्रत घेतले आहे. प्रतिकूल परिस्थितीत ते सामाजिक दायित्व निभवताना सुधारणा घडवून आणत आहेत. ...

ब्राह्मण्यग्रस्तांनी मांडलेला इतिहास अपूर्ण - Marathi News | The history presented by Brahminyagrastas is incomplete | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्राह्मण्यग्रस्तांनी मांडलेला इतिहास अपूर्ण

बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल आदी आदिवासी नायकांनी ब्रिटिश साम्राज्य आणि अन्यायग्रस्त समाज व्यवस्थेविरोधात एकाचवेळी व्यापक लढा दिला. ...

शेतकºयांच्या प्रश्नांसाठी आज चक्काजाम - Marathi News | Today's challenge for farmers' questions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकºयांच्या प्रश्नांसाठी आज चक्काजाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकºयांच्या प्रश्नांसाठी लढा देणाºया शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने सोमवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. नागपुरातही हे आंदोलन होणार असून ‘प्रहार’ व ‘जय जवान, जय किसान’ या दोन्ही संघटना एकत्र येत ...