राज्यात येत्या तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे येता वीक एन्ड मुसळधार पावसात चिंब न्हाऊन निघण्याची चिन्हे आहेत. ...
संविधानात कुठेही देशाच्या नावाचा उल्लेख हिंदुस्तान असा येत नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी दिल्लीत लाल किल्ल्यावरून केलेल्या ५५ मिनिटांच्या भाषणात अनेकदा भारताचा उल्लेख हिंदुस्तान असा केला. त्यामुळे भारतवासियांच्या भावना दुखा ...
अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ल्यातून परतत असताना दोन पर्यटक बुडाले होते. या दोघांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी सापडला होता. तर आता दुसऱ्या पर्यटकाचा मृतदेह सापडला आहे. ...
मुंबईमध्ये एक परिवाराच्या जेवणात मेलेली पाल सापडल्याचे वृत्त समोर आले आहे. मेलेली पाल असलेले पालक पनीर खाल्ल्यानंतर कुटुंबातील 5 जणांच्या प्रकृतीत बिघाड झाला. ...
भाजपाची केंद्रात, राज्यात आणि नागपूर महानगरपालिकेत सत्ता आहे. अशास्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या चिनी वस्तूंच्या विरोधातील आंदोलनात कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात सहभागी होणे अपेक्षित आहे. ...