राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी कार्यक्रमांंतर्गत भंडारा तालुक्यातील खराडी येथे कृषी सहायक, सरपंचांनी थेट शेतकºयांच्या शेतात जाऊन धान पिकाचे प्रात्यक्षिक केले. ...
सत्तेत राहून शेतकºयांचे प्रश्न सुटत नसतील, शेतकरी आत्महत्या थांबत नसतील तर योग्य वेळ आल्यास आपण खासदारपदाचा राजीनामा देण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, असे उद्गार खासदार नाना पटोले यांनी काढले. ...
शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे व लोखंडी ग्रीलमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या समस्या सोडविण्यासाठी शनिवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ..... ...
शासनाने ३१ आॅक्टोबर रोजी आदेश काढत १ नोव्हेंबर २००५ रोजी नियुक्त शासकीय, निमशासकीय तसेच अनुदानित शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी जुनी पेंशन योजना बंद केली आहे. ...
वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या सत्यम बार येथे दारू पिण्याकरिता गेलेल्या युवकांत वाद झाला. यात दोघांनी एकाला धारदार शस्त्राने मारहाण करून ठार केले. ...