जिद्द आणि शिक्षणाचा ध्यास असला तर त्याची परिणीती कशात होवू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे तालुक्यातील नंदोरी येथील नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेली ... ...
लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : उत्सव साजरे करताना कोणालाही त्रास होणार याची दक्षता घ्यावी, बंधुत्व भावाने सर्व धर्माच्या लोकांनी उत्सव साजरे करावे व डिजेचा वापर करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी मोहाडी येथे आयोजित जातीय सलोखा समिती संमे ...
विदर्भातील अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणातील नामांकित अग्रगण्य संस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती या संस्थेचा संस्था पातळीवरील सातवा (आठव्या तुकडीचा) पदवी प्रमाणपत्रे प्रदान समारंभ ... ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात रासेयो पथकातर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विविध वृक्षांचे रोपण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅड.ए.पी. दर्डा उपस्थित होते. ...
जिल्ह्याकडे पाठ फिरविलेल्या पावसाने शनिवारी सर्वदूर हजेरी लावून पोळ्यापूर्वी शेतकºयांना दिलासा दिला. शनिवारी ३१ मिलीमीटर पाऊस पडल्याने जिल्ह्यात आत्तापर्यंत ४०२ मिमी पावसाची नोंद झाली. ...