पत्नीसोबतच्या भांडणामुळे वडील अल्पवयीन अपत्यांना वाºयावर सोडू शकत नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका मुस्लीम दाम्पत्याच्या प्रकरणात दिला आहे. ...
राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिवंगत साहित्यिकाला अभिष्टचिंतनाचे पत्र पाठवल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे आणि गेल्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक रा. ग. जाधव यांना विनो ...
‘सरोगसी मदर’ होण्यासाठी आवश्यक वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आलेल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या डॉ. प्रतीक तांबे याला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २२ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...
जळगाव : कोणत्याही क्षेत्रात मोठे पद मिळाले तरी माणसाचे पाय जमिनीवर असले पाहिजे. गर्वाची भाषा केली की माणसाचे नुकसान होत असते. काही वर्षांपूर्वी मोठ्या तोऱ्यात फिरणारे मंत्री आज ‘सांभाळून घ्या’अशा विनवण्या करत असल्याचा टोला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन ...
परिवर्तनवाद्यांना मागे खेचण्याचे प्रयत्न सुरू असल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. इतरांचे चूक आणि आपले बरोबर, अशी धारणा असेल तर लोकशाही टिकू शकत नाही. हवेत विष पेरले की ते प्रत्येक श्वासात भिनते; तसे समाजात वाईट संस्कार पेरले जात आहेत. ...
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पोस्टिंगचा ‘सुपर बाजार’ सुरू असल्याचा घणाघाती आरोप, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत केला. ...
कामशेत : मागील तीन ते चार दिवसांपासून मावळ तालुक्यातील महत्त्वाच्या शहरांसह परिसरात चोरांचा सुळसुळाट झाला असून, वाहनचोरी व भुरट्या चोºया वाढल्या आहेत. परिसरात चोर आल्याच्या चर्चांना पुन्हा ऊत आला आहे.सहा महिन्यांपूर्वी चोरांच्या मोठ्या टोळीमुळे मावळ ...
मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. परिणामी शेतकऱ्यांम्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र शनिवारी (दि. १९) रात्री ११ वाजल्यापासून तसेच रविवारी दिवसभर पावसाने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे बळीराजा सुखावला. या पावसामुळे खरीप पिकांबरोबरच रब्बी पिका ...
शहराचे सौंदर्यीकरण झपाट्याने होत आहे. याच कामाच्यादरम्यान शहरातील वीज जोडणी भूमिगत करावी, अशी मागणी नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना निवेदनातून केली. ...