कल्याणी फोर्ज कंपनीतील अकाऊंटंट निलेश गायकवाड यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी कल्याणी फोर्ज कंपनीचे मालक अमित कल्याणी यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. ...
गणेशोत्सवापूर्वी मुलुंडमधील कोकणे आणि सावंत कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लाडक्या बाप्पाच्या जल्लोषात आगमन व्हावं यासाठी सजावटीचे काम पाहून घरी परतणा-या चेतन कोकणे (33 वर्ष) व सुशांत सावंत (30 वर्ष) यांच्यावर काळानं घाला घातला आहे. ...
'वंदे मातरम्'विरोध हा देशविरोधच मानून तसे करणाऱ्यांचा मताधिकार काढून घेणे हाच एक उत्तम पर्याय आहे, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मांडली आहे. ...
मुंबई, दि. 21- समृद्धी महामार्गात कथित सेटलमेंटचा आरोप असलेले राधेश्याम मोपलवार यांना पदावरुन दूर हटवण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती. आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समिती स्थापन ...
शनिवार, रविवारनंतर तिस-या दिवशी म्हणजे सोमवारीदेखील (21 ऑगस्ट) पावसाचा जोर कायम आहे. येत्या 24 तासांत मुंबईमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ...
अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनात व्यस्त असलेल्या मुंबईकरांची रविवारी पावसाने त्रेधातिरपीट उडाली. रविवारचा मुहूर्त साधत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भरपावसातही बाप्पाचा आगमन सोहळा धूमधडाक्यात साजरा केला. तर घरगुती गणपतींसह ...
दोन दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीने, लहानग्या चिमुरडीचा अभ्यास शिकतानाचा व्हिडीओ शेअर केला. अवघ्या काही वेळातच या व्हिडीओविषयी समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून तीव्र नाराजीच्या प्रतिक्रिया उमटल्या. ...