‘शिवसेनेसारख्या दलालाच्या हाती सत्ता दिलीत, तर त्यांना प्रत्येक कामासाठी शेवटी माझ्याकडेच यावे लागेल. त्यामुळे थेट भाजपाला सत्ता द्या,’ हे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मनावर घेतल्याइतका दणदणीत विजय मतदारांनी त्या पक्षाच्या पदरात घालत निर्विवाद बहुमत हाती द ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल सोमवारी आॅनलाइन जाहीर करण्यात आला. एकूण निकाल २४.९६ टक्के लागला असून, मागील वर्षीच्या तुलनेत ३.०७ टक्क्यांनी घट झाली आहे. ...
पदवी अभ्यासक्रमाचा निकाल लावण्यास विलंब झाल्याने मुंबई विद्यापीठातील लाखो मुलांचे भवितव्य अधांतरी आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याच्या अंतिम मुदतीही संपल्याने विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाते की काय? ...
शनिवारसह रविवारी मुंबईला झोडपून काढलेल्या पावसाने, सोमवारी मात्र काहीसा आखडता हात घेतला. मुसळधार नाही मात्र, किमान काही अंतराच्या फरकाने मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची रिपरिप दिवसभर सुरूच असल्याचे चित्र होते. ...
एकीकडे पोलिसांकडून गणेशोत्सवादरम्यान आवाजाचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. अशात रविवारी रात्री पोलीस कॉलनीतच लाउडस्पीकरचा आवाज वाढल्याने, गायक-संगीतकार विशाल दादलानी यांनी मुंबई पोलिसांना ट्विटद्वारे तक्रार केली. ...