मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे पोळ्याच्या करीला जांब नदीच्या पात्रातील गोटमार यात्रेत मंगळवारी तब्बल ३७५ भाविक जखमी झालेत, तर तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. पांढुर्णा आणि सावरगावचे नागरिक प्रेम कहाणीच्या दंतकथेच्या आधारे ही पारंपरिक गोटमार करीत असते. ...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला चार वर्षे तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला अडीच वर्षे झाली. ...
विविध मागण्यांच्या पुर्ततेकरिता बँकेच्या कर्मचाºयांनी मंगळवारी देशभर एक दिवसीय कामबंद आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील ११८ बँकेच्या कर्मचाºयांनी या सहभागात नोंदविला. ...
विदर्भात तान्ह्या पोळ्याला महत्त्व असले तरी यंदाच्या वर्षात या पोळ्याच्या दिवशी वर्धेत शासकीय कार्यालयांना सुट्टी नव्हती. असे असताना मंगळवारी येथील जीवन प्राधिकरणला सुट्टी असल्याचे जाणवले. ...