पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे अन्य विद्यार्थ्यांसारखी विमानात बसण्याची माझीही उत्सुकता वाढली होती. आम्ही नागपूर विमानतळावर पोहोचलो. अवघ्या दीड तासात दिल्लीला पोहोचलो. दिल्लीत विमानतळ पाहून अक्षरक्ष: भारावलो, हे सर्व ‘लोकमत’मुळे शक्य झाल्याची प्रतिक् ...
आगामी दिवसात महाराष्ट्रात बसपा व काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतच्या हालचली वाढू शकतात, असे संकेत बसपाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी गुरुवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान दिले. परंतु आघाडीबाबतचा निर्णय हा पक्षाच्या राष्ट् ...
सेंट्रींगची सळाख उचलताना विजेच्या ११ केव्हीच्या जिवंत तारांना स्पर्श होऊन एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास मुख्य मार्गावरील जे.के. प्लाझाजवळ घडली. ओम ऊर्फ टिल्लू खंगार रा.वरठी असे मृत मजुराचे नाव आहे. ...
राज्य शासनाने याच आठवड्यात प्लास्टिकवर राज्यव्यापी बंदी आणली. पहिल्या दिवसापासून राज्यात नगर पालिका प्रशासनाकडून प्लास्टिक वापरणाऱ्यांविरूद्ध कारवाई करणे सुरू झाले. मात्र खर्रा शौकिनांच्या भंडारा जिल्ह्यात मात्र प्लास्टिकच्या पन्नीतच आजही खर्रा घोटणे ...
आदिवासी विकास योजनात झालेल्या १०० कोटी रुपयांवरील घोटाळ्यामध्ये गायकवाड समितीने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालाच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे सेवानिवृत ...
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या इमारती पूर्ण व्हाव्यात, त्याकरिता निधी उपलब्ध करून दिला जाईल. परंतु, त्या इमारती निर्जीव राहू नये, याकडे लक्ष दिले पाहिजे. केंद्र व राज्य सरकार विकासाच्या व लोकाभिमुख कामाकरिता कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल ...
गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूर शहर तसेच जिल्ह्यात रिपरिप पाऊस सुरू आहे. या पावसाने उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असली तरी चंद्रपुरातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. अनेक रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात पाण ...
बल्लारपूर विधानसभा क्षेत्र राज्यात विकासात अग्रणी ठरावा. यामध्ये प्रत्येक भगिनींना डोक्याच्या विकारापासून मुक्ती मिळावी, जंगलातील सरपणावर अवलंबून राहावे लागू नये, यासाठी संपूर्ण क्षेत्र धूरमुक्त करण्याचा आपला संकल्प आहे. ...
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे विद्यमान प्रधान न्यायाधीश व्ही. डी. डोंगरे हे येत्या ३० जून रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर मुंबईतील औद्योगिक न्यायालयाचे अध्यक्ष शशिकांत सावळे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. यासंदर्भात गुरुवारी अधिसूचन ...
अनेक वर्षानंतर यावर्षी जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन प्रक्रियेद्वारे पार पडल्या. मात्र या आॅनलाईन प्रक्रियेत बदलीचा अर्ज भरताना जिल्ह्यातील एकाही शिक्षकाने जिवती तालुक्यातील नऊ शाळांना पसंती दर्शविली नाही. ...