खव्याच्या कमतरतेची पूर्तता करण्याकरिता त्याऐवजी रेडिमेड ‘कुंदा’ वापरून गोड मिठाई तयार केली जाते. हा कुंदा शरीराला घातक असून, ते प्रचंड भेसळयुक्त असल्याने आरोग्यास धोकादायक आहे. त्यामुळे शहरात स्वीटमार्टच्या माध्यमातून खुलेआम ‘गोड विषाची’ विक्री केली ...
सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे संचालक सुनील मिश्रा यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी मिश्रा यांना बुधवारी अटक केली. या घडामोडीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उड ...
मृग कोरडा गेल्यानंतर उशिरा का होईना, जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. अद्याप मान्सून सक्रिय झालेला नाही. मात्र, सर्वच तालुक्यात १०० मिमीच्या वर पाऊस झाल्याने शिवारात या दोन दिवसांत पेरणीची लगबग वाढली आहे. ...
मुंबईमध्ये ‘लेप्टोस्पायरा’या जीवाणूजन्य आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमिवर राज्यात या आजाराबाबत अलर्ट देण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनमधला लेप्टोचा पहिला बळी कुर्ल्यात गेल्याची शंका आरोग्य प्रशासनाला आल्याने राज्यात सर्वदूर त्याचा ...
कामठी महामार्गावर ट्रक, कंटेनर आणि इतर ट्रान्सपोर्ट वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला उत्तम पर्याय ठरणाऱ्या मेट्रो रिच-२ च्या कार्याला सुरुवात झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात पिलर उभारण्यात आले आहेत. आता त्यावर सेगमेंट बसविण्याचे कार्य सुरू आह ...
नजीकच्या काटआमला गावाजवळ नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले प्रवाहाबरोबर वाहत गेले, तर वडील व आजोबा बचावले. हृदय हेलावणारी ही घटना बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. ...
पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे अन्य विद्यार्थ्यांसारखी विमानात बसण्याची माझीही उत्सुकता वाढली होती. आम्ही नागपूर विमानतळावर पोहोचलो. अवघ्या दीड तासात दिल्लीला पोहोचलो. दिल्लीत विमानतळ पाहून अक्षरक्ष: भारावलो, हे सर्व ‘लोकमत’मुळे शक्य झाल्याची प्रतिक् ...
आगामी दिवसात महाराष्ट्रात बसपा व काँग्रेस यांच्यातील आघाडीबाबतच्या हालचली वाढू शकतात, असे संकेत बसपाचे नवनियुक्त महाराष्ट्र प्रभारी खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी गुरुवारी नागपुरात पत्रपरिषदेदरम्यान दिले. परंतु आघाडीबाबतचा निर्णय हा पक्षाच्या राष्ट् ...
सेंट्रींगची सळाख उचलताना विजेच्या ११ केव्हीच्या जिवंत तारांना स्पर्श होऊन एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारला दुपारी १ वाजताच्या सुमारास मुख्य मार्गावरील जे.के. प्लाझाजवळ घडली. ओम ऊर्फ टिल्लू खंगार रा.वरठी असे मृत मजुराचे नाव आहे. ...
राज्य शासनाने याच आठवड्यात प्लास्टिकवर राज्यव्यापी बंदी आणली. पहिल्या दिवसापासून राज्यात नगर पालिका प्रशासनाकडून प्लास्टिक वापरणाऱ्यांविरूद्ध कारवाई करणे सुरू झाले. मात्र खर्रा शौकिनांच्या भंडारा जिल्ह्यात मात्र प्लास्टिकच्या पन्नीतच आजही खर्रा घोटणे ...