महापौरपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकारण वेगवेगळे वळण घेत आहे. ओमी टीमला महापौर पद दिल्यास साई पक्ष सत्तेतून बाहेर पडून शिवसेनेची सत्ता येईल ...
विधिमंडळ अधिवेशनासाठी गुरुवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारणे सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विधानसभा आणि विधान परिषदेसाठी २,११३ लक्षवेधी सूचना संबंधित विभागांना प्राप्त झाल्या आहेत. ...
विविध पोलीस ठाण्यांतर्गत चालणाऱ्या सट्टा-जुगार अड्ड्यांची माहिती काढल्यानंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी गुरुवारी दुपारी चार अड्ड्यांवर एकाच वेळी छापे मारून घेतले. या छापामार कारवाईत पोलिसांनी मटका अड्ड्यावर सट्ट्याची खयवाडी करणाऱ्य ...
खव्याच्या कमतरतेची पूर्तता करण्याकरिता त्याऐवजी रेडिमेड ‘कुंदा’ वापरून गोड मिठाई तयार केली जाते. हा कुंदा शरीराला घातक असून, ते प्रचंड भेसळयुक्त असल्याने आरोग्यास धोकादायक आहे. त्यामुळे शहरात स्वीटमार्टच्या माध्यमातून खुलेआम ‘गोड विषाची’ विक्री केली ...
सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे संचालक सुनील मिश्रा यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी मिश्रा यांना बुधवारी अटक केली. या घडामोडीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उड ...
मृग कोरडा गेल्यानंतर उशिरा का होईना, जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. अद्याप मान्सून सक्रिय झालेला नाही. मात्र, सर्वच तालुक्यात १०० मिमीच्या वर पाऊस झाल्याने शिवारात या दोन दिवसांत पेरणीची लगबग वाढली आहे. ...
मुंबईमध्ये ‘लेप्टोस्पायरा’या जीवाणूजन्य आजाराने पुन्हा एकदा डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमिवर राज्यात या आजाराबाबत अलर्ट देण्यात आला आहे. यंदाच्या मान्सूनमधला लेप्टोचा पहिला बळी कुर्ल्यात गेल्याची शंका आरोग्य प्रशासनाला आल्याने राज्यात सर्वदूर त्याचा ...
कामठी महामार्गावर ट्रक, कंटेनर आणि इतर ट्रान्सपोर्ट वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला उत्तम पर्याय ठरणाऱ्या मेट्रो रिच-२ च्या कार्याला सुरुवात झाली आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात पिलर उभारण्यात आले आहेत. आता त्यावर सेगमेंट बसविण्याचे कार्य सुरू आह ...
नजीकच्या काटआमला गावाजवळ नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले प्रवाहाबरोबर वाहत गेले, तर वडील व आजोबा बचावले. हृदय हेलावणारी ही घटना बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. ...