नांदेड जिल्ह्यातील व्हिलिंटन इंटरनॅशनल स्कूल वाडी येथील शाळेत शिकणाऱ्या मेळघाटातील धारणी तालुक्यातील कारदा गावातील ८ वर्षीय चिमुकल्याचा २६ जूनला अचानक मृत्यू झाला. ...
पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या पीव्हीआर मल्टिप्लेक्स या सिनेमा गृहात 5 रुपयांचं पॉपकॉर्न 200 रुपयांना का विकता?, अशी विचारणा करत कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात चतु:शृंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नववीत शिकणाऱ्या मुलीनं इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी देत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कांदिवली पूर्व परिसरातील ठाकूर व्हिलेजमधील हा धक्कादायक प्रकार आहे. ...
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा करणारे सरकार प्रत्यक्षात प्रधानमंत्री फसल बिमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना नागवून विमा कंपन्यांची झोळी भरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...
नाणार प्रकल्पावरुन शिवसेना-भाजपामधील संबंध ताणले गेल्याचे दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरुन भाजपाला इशारा दिला आहे. ...