एसी दुरूस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश करून दोन आरोपींनी लोखंडी हातोडीने अश्विनी शिंदे या तरूणीवर जीवघेणा हल्ला केला होता. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी मुख्य आरोपीला आजीवन तर दुसºया आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास ...
विरूद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकीची आमोरासामोर जोरदार धडक झाली. यात दोघेजण गंभीररित्या जखमी झाले असून या दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना शुक्रवारला सायंकाळच्या सुमारास गोबरवाही-चिचोली जंगल मार्गावर घडली. राजेश पुष्पतोडे (४०) रा.पाथरी, फहद जु ...
झोन चारचे डीसीपी नीलेश भरणे यांनी गुरुवारी रात्री उमरेड रोडवर रेती आणि गिट्टीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध व्यापक मोहीम चालवित तासाभरात ३६ टिप्पर पकडले. या करवाईमुळे वाळू आणि खनिज माफियांचे धाबे दणाणले आहे. ...
आठ दिवसांपूर्वी अड्याळ ग्रामपंचायत कार्यालयातून दुपारच्या वेळेला एक पत्र निघते त्यावर सर्व सदस्यांच्या स्वाक्षरी घेतली जाते. दुसऱ्याच दिवशी जीर्ण इमारत तात्काळ पाडली जाते. परंतु त्यानंतर मात्र ग्रामपंचायत सरपंच, ग्रामविकास अधिकारी तथा सदस्यांचे तेथील ...
वस्तू महाग आणि जीवन स्वस्त आहे की काय? या अर्विभावात नगरपालिका प्रशासनाचे कार्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाच्या हद्दीत येणाऱ्या शहराच्या सीमावर्ती भागात चक्क मृत जनावरे फेकली जात असून वायु प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आ ...
शेतीप्रधान देशात शेतकरी हितार्थ अनेक संस्था कार्यरत आहे. मात्र संस्थांना जिवंत ठेवण्याकरिता नियमांची सकारात्मक अंमलबजावणी होत नसल्याने संस्था संकटात आल्या आहेत. त्यांना वाचविण्याकरिता उत्पन्न वाढीकडे लक्ष पुरवित नियमाची रीतसर अंमलबजावणी करा, अशी मागण ...
वाशीम व मालेगाव येथील केंद्रांद्वारे करण्यात आलेल्या धान्य खरेदीची संपूर्ण रक्कम दोन आठवड्यांत न्यायालयात जमा करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पणन महासंघाला दिला. ...
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक कधी घेता अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली आहे. तसेच, सहकार विभागाचे सचिव, सहकार आयुक्त व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर १७ जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश द ...
बेकायदेशिर कृत्य (प्रतिबंधक) अधिनियमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) याने नागपूर मध्यवर्ती कारागृहात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्या ...