यवतमाळहून पुसदकडे निघालेल्या बसमध्ये बोरी अरब - शेलोडीच्यामध्ये एक प्रवासी चढला आणि बसमधील सर्व प्रवासी क्षणभर अवाक झाले. गर्दी असल्याने उभ्याने प्रवास करणाऱ्या या प्रवाशाला वाहकाने बसायला जागा दिली. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक- संपादक श्रद्धेय जवाहलाल दर्डा उपाख्य बाबूजींच्या जयंतीनिमित्त सोमवार दि. २ जुलैै रोजी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
तालुक्यातील महाळुंगी येथील वन विभागाच्या कक्ष क्र. ३२० व शिरपूर बिटमध्ये वनविभागाच्या साडे पंधरा हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झाले होते. वारंवार सूचना देवूनही अतिक्रमण काढण्यात येत नव्हते. ...
सिंदेवाही वनपरिक्षेत्रांर्गत येणाऱ्या भेंडाळा बिटामध्ये भेंडाळा व चिखलमिनघरी नदीच्या काठावर झुडपामध्ये पट्टेदार वाघाने बस्तान मांडले. त्यामुळे शुक्रवारी परिसरातील नागरिकांनी वाघाला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. वनविभागाची चमू वाघावर नजर ठेवून असून उशिर ...
‘एसएमएस’द्वारे खरेदीसाठी बोलाविलेली हजारो क्विंटल तूर येथील बाजार समितीत पडून आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचा माल सडत आहे. तूर सुरक्षित राहावी यासाठी उपाययोजना करण्यात आल्या नाही. यात मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ...
वृक्ष लावण्याचा संकल्प सर्वच करतात. मात्र ती जगवली जात नाही. त्याची निगा राखणे, ही पालिकेचीच जबाबदारी आहे, असा अनेकांचा समज आहे. पण यावर्षी वृक्ष जगवण्याची जबाबदारी घेतल्यावर झाडाचा फोटो दर तीन महिन्यांनी घेत त्याला जिओ टॅग करून मंत्रालयाच्या वेबसाईट ...
मुलगी झाल्याचा आनंद काहीच कुटुंब साजरे करतात. पण तो आनंद जर वृक्ष लागवड करून केला जात असेल तर तो आगळावेगळाच ठरेल. असाच मुलगी झाल्याचा आनंद पोंभुर्णापासून जवळच असलेल्या चक फुटाणा येथील भाऊराव अर्जुनकर यांनी वृक्षलागवड करून व्यक्त केला. ...
वारंवार कारवाई करूनही अवैध दारू विक्री बंद न करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध आता थेट एमपीडीए अंतर्गत कारागृहात किमान वर्षभरासाठी स्थानबद्धतेची कारवाई केली जाणार आहे. ...
मागून वेगात येणाऱ्या ट्रकने कट मारला आणि चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी नालीत शिरली व दुचाकीवरील तिघेही नालीलगतच्या भिंतीवर आदळले. त्यात आई व मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या ...