आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत धारणी प्रकल्प (पीओ) कार्यालयाने सन २००९ पासून आजतागायत खर्च केलेल्या निधीचा ताळमेळ जुळत नाही. तब्बल एक कोटी तीन लाखांचे धनादेश दिलेत. परंतु, कॅशबुकमध्ये नोंद नसल्याची धक्कादायक बाब समोर आली ...
गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील वैमनस्याचे पर्यवसान एका कुख्यात गुन्हेगारावर गोळीबार करण्यात झाले. दुचाकीवर आलेल्या गुंडांनी कुख्यात पिन्नू पांडेवर पाच गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी पिन्नूच्या मांडीला लागली. तर, दोन गोळ्या अन्य दोघांना लागल्या. त्य ...
नवीन शैक्षणिक वर्ष २०१८-१९ प्रारंभ मंगळवारी प्रारंभ झाला. तालुक्यातील तरोडा येथील जि.प. प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या बैलगाडीचा शिक्षणरुपी कासरा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील यांनी धरला होता. नवागत विद् ...
जिल्ह्यात सिंंचनाखालील मोठे क्षेत्र वरुड तालुक्यात आहे. संत्रा बेल्ट म्हणून या परिसराची जगात ख्याती आहे. संत्रा टिकविण्याकरिता आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघावा म्हणून सुपर एक्सप्रेस वर्धा डायव्हर्शन कॅनालला २००५ मध्ये प्रशासकी ...
अचलपूर तालुक्यातील मल्हारानजीकच्या काळवीट गावातील खिमू भोगेलाल बेलसरे (२८) या गर्भवती महिलेला डॉक्टरांच्या समन्वयाने जीवदान मिळाले. कमी वजनामुळे अखेरचा श्वास घ्यावा लागला. ...
आत्महत्या व हत्येच्या घटनांच्या अनुषंगाने सार्वजनिक व एक्सप्रेस हायवेलगतच्या विहिरींवर जाळी बसविण्याचे आदेश पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी विहीर मालकांना नोटीसद्वारे दिले आहे. जे विहीर मालक सीपींच्या आदेशाचे उल्लंघन करेल, त्याच्यावर भादंविच्या क ...
नवीन दप्तर, नवीन वहया, पुस्तके, नवा युनीफार्म नवे मित्र,मैत्रिणी यांच्या जोडीला शाळा परिसरात प्रभात फेऱ्या अशा वातावरणात शाळेचा पहिला दिवस उत्साहात पार पडला.शाळामध्ये विद्यार्थ्याना मोफत पाठपुस्तकांचे वाटपही करण्यात आले. या पहिल्या दिवसाचा आनंद व्दिग ...
देशाचे पहिले कृषिमंत्री म्हणून भाउसाहेब पंजाबराव देशमुख यांनी देशासोबत विदर्भासाठीही खूप काम केले. मात्र विदर्भातील साहित्यिकांनी भाउसाहेबांच्या व्यक्तित्त्वाला हवा तसा न्याय दिला नाही, त्यामुळे आमच्या पिढीला देखील त्यांच्या जीवनाविषयी फार काही माहित ...
प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहर, ग्रामीण व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्व नागपूरचे मिळून नऊ सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. ते आपल्या ठिकाणी रुजूही झाले. परंतु त्यांच्या ठिकाणी अद्याप कुणीच रुजू झालेले नाही. दोन ...
घोकमपट्टीला लगाम लावत कृतिशील अभ्यासक्रमाची पेरणी यावेळी बालभारतीच्या पुस्तकात दिसून येत आहे. भाषेच्या पुस्तकात व्यावहारिकता आणली आहे. सोपी भाषा, आकर्षक रंगसंगती आणि काळाशी सुसंगत असा बदल बालभारतीने यंदा पुस्तकात केला आहे. यावर्षी पहिली, आठवी व दहावी ...