लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आज पुस्तक घ्या.. गणवेश नंतर न्या! - Marathi News | Take the book today ... after the uniform! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आज पुस्तक घ्या.. गणवेश नंतर न्या!

सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून मंगळवारी जिल्ह्यातील संपूर्ण शाळा सुरू झाल्या. कुठे दिंडी काढून, कुठे स्वागत कमानी उभारून, ढोल वाजवून तर कुठे फुले वाटून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ...

खेड्यांसाठी तरुणांची ‘टीम राष्ट्रनिर्माण’ - Marathi News | 'Team Nation' for youth of the village | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खेड्यांसाठी तरुणांची ‘टीम राष्ट्रनिर्माण’

शिकून चांगल्या नोकरीला लागलेल्या लोकांकडे समाजासाठी वेळच नसतो. पण अशा बहुतांश सुशिक्षित नोकरदारांच्या मनात ‘गावा’ने घर केलेले असते. गावाची आठवण येते, पण जाता येत नाही अशा द्विधामनोवस्थेत ते अडकतात. ...

संपर्क तुटणाऱ्या १३ गावांमध्ये पोहोचले चार महिन्यांचे धान्य - Marathi News | Four months of grains reached 13 villages falling in contact | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :संपर्क तुटणाऱ्या १३ गावांमध्ये पोहोचले चार महिन्यांचे धान्य

दरवर्षी पावसाळ्यात रस्ते व पूर परिस्थतीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो. अशास्थितीत त्या गावांमध्ये धान्य पोहचविणे शक्य नसते. परिणामी नागरिकांना धान्यापासून वंचित राहावे लागते. ...

नागपुरातील कोराडी भागात भूखंडाच्या वादातून तरुणाचा खून - Marathi News | In plot dispute Youth murder in Koradi area of ​​Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील कोराडी भागात भूखंडाच्या वादातून तरुणाचा खून

भूखंडावर केलेल्या अतिक्रमणाचा वाद चिघळला आणि भांडणाला सुरुवात झाली. त्यातच सात जणांनी तरुणास लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात तरुणासह अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून, त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कोराडी (ता. कामठी) पोलीस ठाण् ...

पहिल्याच दिवशी तीन शाळांना गावकऱ्यांनी ठोकले कुलूप - Marathi News | On the very first day, the locals locked the three schools | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पहिल्याच दिवशी तीन शाळांना गावकऱ्यांनी ठोकले कुलूप

२०१८-१९ या शैक्षणिक सत्रासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांची घंटा वाजली. वाजत गाजत विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केले गेले. प्रभात फेरी, शाळेत पुष्पगुच्छ व विविध साहित्य वाटप करून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ...

पीडित विद्यार्थिनीच्या न्यायासाठी नेरीत मूकमोर्चा - Marathi News | Mukmorcha in front of the victim's trial | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पीडित विद्यार्थिनीच्या न्यायासाठी नेरीत मूकमोर्चा

येथील जनता विद्यालयातील अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना चार दिवसांपूर्वी उघडकीस आली. याबाबत तक्रार केली असता संस्थेकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अन्यायाविरोधात निषेध म्हणून नेरी येथे मंगळवारी मूक ...

मनपा सुरू करणार प्लास्टिक संकलन केंद्र - Marathi News | NMC will start the plastic compilation center | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मनपा सुरू करणार प्लास्टिक संकलन केंद्र

शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने विविधस्तरावर अभ्यास सुरू केला आहे. प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यातील बाबींची अंमलबजावणी करण्याबरो ...

पीककर्जमाफी ठरली डोकेदुखी : हंगामात पैसे आणायचे कुठून? - Marathi News | Crop dept waive become headache: Where to bring money in the season? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पीककर्जमाफी ठरली डोकेदुखी : हंगामात पैसे आणायचे कुठून?

शेतकरी आंदोलनाच्या रेट्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीककर्जमाफी देण्याची घोषणा करीत त्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी योजना २०१७’ असे गोंडस नाव दिले. वास्तवात, या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना कवडीचा फायदा न होता उलट या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी घालण ...

सिनाळा येथील ४५ प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेश - Marathi News | Job order for 45 project affected people of Sinalala | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सिनाळा येथील ४५ प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे आदेश

वेकोलि दुर्गापूर उपक्षेत्रांतर्गत सिनाळा येथील ४५ प्रकल्पग्रस्तांना नोकरीच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. ...