नांदगाव पेठ स्थित बन्नेखा चौकातील विशिष्ट समुदायातील धार्मिक स्थळासमोरून जाणाऱ्या लग्नाच्या वऱ्हाडाला मारहाण झाल्याची घटना घडल्याने रविवारी रात्री तणावाची स्थिती निर्माण झाली होती. हाणामारीत चार वऱ्हाडी जखमी झाले. याप्रकरणात नांदगाव पेठ पोलिसांनी सोम ...
आॅनलाइन बदली प्रक्रियेने अगोदरच हैराण झालेल्या शिक्षकांना आता खोटी माहिती भरल्याचे प्रकरण अंगलट आले आहे. बदलीच्या पोर्टलमध्ये खोटी माहिती भरणाऱ्या ६० शिक्षकांना जि.प. शिक्षण विभागाने पहिल्या टप्प्यात कारणे दाखवा नोटीस बजाविली. त्यामुळे शिक्षकांमध्ये ...
भोंदूबाबा पवन घोंगडे महाराजला 'जमीन निगली गई या आसमां खा गया' असा पेच पोलिसांना पडला आहे. भक्ताकडे लपल्याची शक्यता पडताळून पाहण्यासाठी गेलेल्या पोलिसांची मती पवन महाराजचा ‘भक्तपरिवार’ पाहून गुंग झाली. त्याचा भक्तमंडळ सांगली-साताºयांपर्यंत असल्याची बा ...
शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये रविवारी एकाच दिवशी चार महिलांनी विनयभंगाच्या तक्रारी नोंदविल्या. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून एकास अटक केली, तर तिघे पसार झाले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून उपराजधानीत सुरू होत असून त्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी दुरांतो, सेवाग्राम, महाराष्ट्र व अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसला प्रत्येकी एक अ ...
‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा स्वातंत्र्य संग्राम सेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा ऊर्फ बाबुजी यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त येथील ‘लोकमत’ विभागीय कार्यालय आणि वरूड येथे सोमवारी रक्तदान शिबिर पार पडले. बाबुजींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून रक् ...
जिल्ह्यात जूनअखेरपर्यंत पेरणी पूर्ण झाली. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी उपयोगात आणलेली बियाणे उगवणक्षम असल्याबाबतची खात्री कृषी विभागाने करावी, उगवणक्षमता नसल्यास तत्काळ उपाययोजना करावी, असे आदेश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यांनी दिले. ...
आरटीओने ठरवून दिलेल्या नियमांची स्कूल बसचालकांकडून व शाळांच्या मुख्याध्यापकांकडून सर्रास पायमल्ली होत असताना, याबाबत ठोस कारवाई केली जात नाही. हजारो विद्यार्थिनींना ने-आण करणाऱ्या शेकडो स्कूल बसमध्ये महिला अटेंडंट नसल्याने त्यांची सुरक्षितता धोक्यात ...
रिपब्लिकन चळवळ ही केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही. मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारी ती चळवळ आहे. राज्यघटनेचे प्रास्ताविक हाच रिपब्लिकन चळवळीचा जाहीरनामा आहे आणि त्यासाठी दिवंगत उमाकांत रामटेके आणि असंख्य नेते व कार्यकर्ते हे जीवनभर कार् ...
पवनी तालुक्यातील मांगली येथून चारचाकी वाहनाने दारूचा पुरवठा होत असल्याची गोपणीय माहिती पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या रेड स्कॉड पथकाला मिळाली. त्यानंतर या पथकाने हे वाहन पकडून कारवाई केली. ...