विनयभंगाच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या कैद्याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतरही, त्याची सुटका करण्याऐवजी त्याला तुरुंगात ठेवण्यात आले. इतकेच नव्हे, तर त्याच्याऐवजी दुसऱ्याच कैद्याला जामिनावर सोडण्यात आले. ...
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा पगार तसेच अन्य भत्त्यांच्या पैशांतून ३२ लाखांच्या रकमेवर डल्ला मारणा-या कॅशियर नितीन साबळेला मरिन ड्राइव्ह पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून तो अशाप्रकारे फसवणूक करीत होता. ...
राज्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या पुढाकाराने अलीकडेच तुरुंगातील कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आतापर्यंत राज्यातील विविध तुरुंगातील एकूण बारा हजार कैद्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. ...
चित्रपटगृहात विकण्यात येणाऱ्या पदार्थांच्या अवाजवी किमतीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाच्या कर्मचा-यांना मारहाणीचे सत्र सुरू केले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीला अजून वेळ असला तरी शहरात मात्र निवडणुकीचा रंग दिसूू लागला आहे. सोशल मीडियावर प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सक्रियता वाढली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ आणि विर ...
पोस्टमन व मल्टी टास्क स्टाफ (एम.टी.एस.) या प्रवर्गातील रिक्त पदे त्वरित भरावीत, या मागणीसह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी आॅल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियन व नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉइज या संघटनांतर्फे मंगळवारी निदर्शने करण्यात येणार आहेत. ...
उत्तर नागपुरातील काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ दिल्ली येथे दाखल झाले आहे. शिष्टमंडळाने सोमवारी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व अशोक गहलोत यांची भेट घेऊन माजी मंत्री नितीन राऊ त यांच्या विरोधात तक्रार करून अहवाल सादर केला. तस ...
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने मुुदत देऊनही तहसीलदारांच्या इमारतीचे काम पूर्ण न झाल्याने सोमवारी सकाळी स्वाभिमानचे कार्यकर्ते अधिका-यांना काळे फासण्यासाठी जात असताना पोलिसांनी बांधकाम विभागाच्या गेटवरच पदाधिकारी व कार्यकर्ते यांना अडवून ताब्यात घेतले. ...
कोकणातील राजापूर तालुक्यात नाणार येथे उभारण्यात येत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असतानाही हा प्रकल्प रेटून नेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. ...
बाइक रेसिंगचा थरार पाहून भायखळ्याच्या भावेश कोळी (२३) या तरुणाने त्यांना हटकले. याच रागात त्या १० ते १२ बाइक रेसर्सनी त्याची भररस्त्यात निर्घृण हत्या केली. ...