अंधेरी पश्चिमेतील गावदेवी डोंगर परिसरात बांगलादेशी ओळख लपवून वावरत होता. पोलिसांनी चौकशीदरम्यान भारताचे राष्ट्रगीत गाण्यास सांगितले असताना त्याला ते गाता आले नाही. त्याचे पितळ उघडे पडले. ...
विविध क्षेत्रांमधील महाराष्ट्राचा एकूण विकासाचा वृद्धिदर किंचित घसरला आहे. मात्र, राष्ट्रीय दरापेक्षा तो अधिक आहे. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. ...
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामपासून सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जमीन संपादनाकरिता संमती दर्शविली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...
Heatwave in Maharashtra: पालघर, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याणमध्ये ४० अंश तापमान नोंदविले जाईल. रविवार ते मंगळवारदरम्यान उन्हाचा तडाखा तीव्र असू शकतो. ...
महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न २ लाख ७८ हजार ६८१ रुपये, शेवटच्या जिल्ह्याचे उत्पन्न अवघ्या दीड लाखा रूपयांच्या घरात, १२ जिल्हे आहेत देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खालीच. ...