महानगरपालिकेच्या वतीने नुकतेच नवीन दोन जेसीबी मशीन खरेदी करण्यात आल्याने अतिक्रमण हटविणे व कचरा उचलण्याची समस्या दूर होण्याची आशा निर्माण झाली आहे. ...
बहुजनांची संस्कृती कोणती होती, हे समजणे स्त्रियांच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. ही संस्कृती समानतेवर आधारित आहे. महिलांना सन्मानाचा दर्जा होता. परंतु बहुजनांच्या सिंधु संस्कृतीवर हल्ला करून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे महिलांना हीन लेखून ...
अत्यंत तरुण वयात मुख्यमंत्रिपद भूषविल्याचा इतिहास सध्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या धुरिणींच्या नावे आहे. पण जिल्ह्यात त्यापेक्षाही कमी म्हणजे बालवयातच मुख्यमंत्री म्हणून विजय मिळविणारा विद्यार्थी नेता पुढे आला आहे... महेश लक्ष्मण इंगोले! ...
तालुक्यातील सावरगाव, रामनगर, मंगी येथील जिल्हा परिषद शाळांना संतप्त पालकांनी कुलूप ठोकले. सावरगाव येथे सात वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालकांनी मंगळवारी हा पवित्रा घेतला. ...
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाच्या उदासीन भूमिकेचा घोषणांद्वारे निषेध करीत मंगळवारी येथील राजकमल चौकात सकाळी ११.३० वाजता कानलगाव येथील मराठा युवक काकासाहेब शिंदे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याचवेळी चौकात काही काळ ठिय्या देत बाजारप ...
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या काकासाहेब शिंदे यांना जलसमाधी मिळाली. त्यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार आहे. यामुळे गृहमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी मराठा कुणबी क्रांती मोर्चा समितीने मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने ...
शहरात डेंग्यूने उच्छाद घातला असताना, आरोग्य प्रशासनाला त्याच्याशी काही देणघेणे नसल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूसदृश की बाधित, हा घोळ घालून महापालिकेने आजपर्यंत उपाययोजनाच केल्या नाहीत. एप्रिलपासून ओरड होत असताना अहवालाच्या प्रतीक्षेतच महापालिका कालपव् ...
लोहारा-वाघापूर बायपासवरील २५ हजार चौरस फुटाचा भूखंड हडपणाऱ्या राकेश यादव टोळीवर आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणात भूखंड खरेदीत साक्षीदार म्हणून भूमिका वठविणाºया दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बहि:शाल विद्यार्थ्यांची परीक्षा अर्जावर स्वाक्षरीसाठी फरफट होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विभागप्रमुखांकडे पाच ते सहा येरझारा मारल्यानंतही परीक्षा अर्जावर स्वाक्षरी मिळत नाही. त्यामुळे बहि:शाल विद्यार ...
लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : पूर्व मेळघाट वनविभाग चिखलदरा अंतर्गत येणाऱ्या अंजनगाव वनपरिक्षेत्रातील चिंचोना बीटमध्ये अनेक दिवसांपासून बस्तान मांडलेल्या अतिक्रमणधारक १९ मेंढपाळांवर वनविभाग व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी दुपारी कारवाई केली. य ...