जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत जिल्हांतर्गत बदलीतील २८ आणि जिल्हांतर्गत बदलीत अतिरिक्त ठरलेल्या २७ व उर्दू माध्यमाच्या ७ अशा एकूण ६२ शिक्षकांचे शुक्रवारी जिल्ह्यातील रिक्त असलेल्या शाळांवर समुपदेशनाद्वारा समायोजन केले आहे. ...
धारणी तालुक्यातील गडगा नदीवर तातरा गावाजवळ बांधण्यात येत असलेल्या गर्गा मध्यम प्रकल्पाकरिता कलम १९ नुसार ८३.८१ हेक्टर जमीन भूसंपादन करण्याची गरज असून, त्यासंदर्भाचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने धारणी एसडीओ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. पण, अद्याप याव ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बालकांवर अद्ययावत पद्धतीने उपचार करता यावे यासाठी कॅलिफोर्नियातील स्टँड फोर्ड युनिव्हर्सिटीच्या तांत्रिक मदतीने एनआयसीयू (नवजात शिशू अतिदक्षता कक्ष) तयार केले जात आहे. ...
उन्ह, वारा, पाऊस असो की वैयक्तिक अडचण. कॉल आला की सुसाट वेगाने निघायचे. रात्री-बेरात्री गरोदर माता, आजारी बालकांना रुग्णालयात पोहचवायचे. त्यांना वेळेवर उपचार मिळावे म्हणून वेळप्रसंगी जीवाची बाजी लावायची. ...
साठी गाठलेल्या एका रुग्णाच्या हृदयातील एक झडप (एओर्टिक व्हॉल्व) अकार्यक्षम झाली. परिणामी, मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबला. अर्धांगवायूची लक्षणे दिसू लागली. सोबतच रुग्णाचे मूत्रपिंड (किडनी) निकामे होण्यास सुरुवात झाली. ‘एओर्टिक डिसेक्शन’ म्हणून ओळखल् ...
मोहाडी तालुक्यातील जांब येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा फटका ग्राहकांना बसत आहे. दिवसभर रांगेत उभे राहावे लागत असल्याने ग्राहक चांगलेच वैतागले आहे. ...
जिल्हा शिवसेनेत नेत्यांमधील गटबाजीमुळे ‘पोस्टर वॉर’ सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा व जनतेचे मनोरंजन होत असले तरी शिवसेनेचा तळागाळातील प्रामाणिक कार्यकर्ता मात्र अस्वस्थ असल्याचे पहायला मिळत आहे. ...
सिहोरा पोलीस ठाण्यात पोलिसांची २५ पदे रिक्त आहे. त्यामुळे येथे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. तसेच गुन्ह्यांचा तपास करताना दमछाक होत आहे. ...
तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या पालांदूर/चौरास क्षेत्रातील ४० ते ४५ गावांना विजपुरवठा करणाऱ्या येथील ३३ केव्ही उपकेंद्राला विविध समस्यांमुळे 'ब्रेकडाऊन'चा फटका सहन करावा लागतो. ...
विदर्भाची मिनी पंढरी म्हणून प्रसिध्द माडगी (देव्हाडी) हे धार्मिक व पर्यटन स्थळ असून राज्य शासनाने पर्यटनस्थळाची घोषणा एक ते दीड वर्षापूर्वी केली, पंरतु येथील विकासकामे मात्र रखडली आहेत. १ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. केवळ ६० लाखांची ...