लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेस वाढली, भाजप फुटली अन् सेना घटली ! - Marathi News | Congress grew, BJP split and sena reduced! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस वाढली, भाजप फुटली अन् सेना घटली !

पारशिवनी नगर पंचायतचा निकाल लागल्यानंतर त्यावर आता विचारमंथन सुरू झाले आहे. २०१४ च्या निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार करता पारशिवनीत शिवसेनेला खूप मोठा फटका बसला. दुसरीकडे काँग्रेसची मते वाढल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. ...

अखेर बेपत्ता व्यवसायिकाचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of the missing businessman was finally found | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर बेपत्ता व्यवसायिकाचा मृतदेह सापडला

वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन बेपत्ता झालेल्या व्यवसायीकाचे प्रेत चार दिवसाच्या शोध मोहिमेनंतर गडचिरोली जिल्ह्यातील कुरुड नदीपात्रात आढळले. गत मंगळवारपासून ते बेपत्ता होते. चंद्रशेखर प्रभाकर भागवत (४०) असे मृत व्यवसायीकाचे नाव आहे. ...

सोंड्याटोला उपसा सिंचनचे केवळ चार पंप सुरु - Marathi News | Only four pump pumps started on Sonditola irrigation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सोंड्याटोला उपसा सिंचनचे केवळ चार पंप सुरु

< p >मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सिहोरा परिसरातील शेतीला वरदान ठरलेला सोंड्या टोला उपसा सिंचन प्रकल्पातून मागील १२ दिवसापासून पाणी उपसा सुरु आहे. येथे केवळ चार पंप सुरु असून दोन पंप पाण्याअभावी बंद आहेत. पाणी उपसा उशिरा सुरु केल्याने चांद ...

पवनारा पूल देतोय अपघातास आमंत्रण - Marathi News | Invitation to Accidental Pavilion Bridge | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पवनारा पूल देतोय अपघातास आमंत्रण

तुमसर - कटंगी (बालाघाट) आंतराज्यीय मार्गावरील पवनारा शिवारातील पूल धोकादायक ठरत असून आतापर्यंत येथे अनेक अपघात घडले आहेत. दोन दिवसापूर्वी सदर पूलाजवळ कोळसा वाहून नेणारा ट्रक उलटला होता. जुन्या पूलाजवळच नवीन पूल समांतर बांधला आहे. नवीन पूलावर प्रवेश क ...

आदिवासी छात्र संघाचा कचेरीवर मोर्चा - Marathi News | Kacheriwar Morcha of tribal student group | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आदिवासी छात्र संघाचा कचेरीवर मोर्चा

डीबीटी पद्धत बंद करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाच्या पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी शुक्रवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविल्यानंतर मोर्चाची सांगत ...

Satara Bus Accident: पोलादपूरच्या आंबेनळी घाटातल्या खोल दरीतून आतापर्यंत 14 मृतदेह काढले बाहेर, अंधार पडल्यानं बचावकार्य थांबवलं - Marathi News | Fierce accidents in Satara, just 200 feet in the valley collapsed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Bus Accident: पोलादपूरच्या आंबेनळी घाटातल्या खोल दरीतून आतापर्यंत 14 मृतदेह काढले बाहेर, अंधार पडल्यानं बचावकार्य थांबवलं

Satara Bus Accident: महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात एक मिनी बस कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. घाटातील निसरड्या रस्त्यावरून ही बस दरीत जवळपास सहाशे फूट खाली गेल्याचे समजते. या दुर्घटनेत 33 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार भर ...

सामान्य जनतेच्या सेवेतच खरा आनंद - Marathi News | True joy in the service of the general public | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सामान्य जनतेच्या सेवेतच खरा आनंद

सर्वसामान्य जनतेच्या सेवेतच खरा आनंद आहे़ जिल्ह्यातील जनतेने मला भरपूर स्रेह दिला़़ हे मी कदापि विसरू शकत नाही, अशी भावना जिल्हाधिकारी आशुतोष सलिल व्यक्त केली़ स्थानांतरानंतर उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्यापूर्वी आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते़ ...

अन्य निष्क्रिय कंपन्याही केंद्र शासनाच्या रडारवर - Marathi News | Other passive companies also have on central government radar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन्य निष्क्रिय कंपन्याही केंद्र शासनाच्या रडारवर

आर्थिक गैरव्यवहारामुळे केंद्र सरकारने अनेक निष्क्रिय कंपन्यांवर (शेल) कारवाई करून कायमच बंद केल्या आहेत. पुन्हा लाखो कंपन्या केंद्र सरकारच्या रडारवर आहेत. केंद्रीय कंपनी प्रकरणांच्या मंत्रालयांतर्गत कार्यरत रजिस्ट्रार आॅफ कंपनीज (आरओसी) संबंधित कंपन् ...

नागपुरात शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्यांची धुलाई - Marathi News | Accuseds beat up by mob who molested school girl in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शाळकरी मुलींची छेड काढणाऱ्यांची धुलाई

शाळकरी मुलींना रस्त्यात अडवून त्यांच्याशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या तिघांना पकडून संतप्त जमावाने बेदम चोप दिला. त्यानंतर त्यांना लकडगंज पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी सायंकाळी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. ...