रामटेक गडमंदिर परिसरात चोरीचे सत्र थांबता थांबेना. आठवडाभरात चोरट्यांनी पुन्हा एकदा गडमंदिर परिसरातील दुकानांना लक्ष्य करीत एकाच रात्री तब्बल २५ दुकाने फोडण्याचा प्रताप केला. यात त्यांनी १५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती पोलिसांनी दिली ...
मध्यवर्ती कारागृहातील गांजा प्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी उपअधीक्षकांसह चौघांना नोटीस बजावून प्रकरणाविषयीची माहिती व दस्तऐवज मागविले आहे. कारागृह प्रशासनाकडूनही गांजा आढळल्याच्या प्रकरणात चौकशी केली असून तो अहवाल महानिरीक्षकांना पाठविला जाईल, असे सूत ...
पट्टाधारकाने हक्क सोडलेल्या जमिनी बळकविण्यासाठी भूदान यज्ञ मंडळाच्या सचिवांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन सर्वोदयी नेत्यांवर दडपण आणून जमीन लाटण्याचे प्रकार भूदान यज्ञ मंडळात होत आहेत. या विषयी यवतमाळच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे देखील तक्रार झालेल ...
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शनिवारी फुलसावंगीत कडकडीत बंद पाळण्यात आला, तर धनोडा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. फुलसावंगी येथील समाजबांधवांनी बंदची हाक दिली होती. ...
पिंपळगाव (रुईकर) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु निर्मिती आणि विक्री केली जात आहे. कळंब पोलिसांना माहिती देऊनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे शनिवारी महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले. ...
राज्य सरकारतर्फे राबविल्या जात असलेल्या अटल विश्वकर्मा सन्मान योजनेच्या नावाखाली बांधकाम मजुरांची आर्थिक लूट होत आहे. गावखेड्यात पोहोचून निर्धारित रकमेपेक्षा अधिक रक्कम वसूल करण्यासाठी सुटाबुटातले टोळके सज्ज झाले आहे. ...
शहराच्या विस्तारानंतर सात ग्रामपंचायतींचा नगपरिषदेत समावेश झाला आहे. या सातही ग्रामपंचायत कार्यालयांना नगरपरिषदेने विभागीय कार्यालयाचा दर्जा दिला. मात्र, दोन वर्षे लोटूनही या विभागीय कार्यालयांची नगरपरिषद मुख्य कार्यालयाशी नाळ जुळलेली नाही. ...
शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी जिल्ह्यात तब्बल ९ कोटी २० लाख ३७ हजार रुपयांचा निधी आला आहे. या निधीतून विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे सर्वाधिकार मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीकडे आहेत. ...
विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी धापेवाडा येथे शनिवारी वारकऱ्यांसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. ‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’च्या घोषाने परिसर दुमदुमला होता. पहाटे ५.३० वाजता विठ्ठल-रुक्मिणीचा अभिषेक व महापूजा आटोपल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी ...