जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून सन २०१२-१३ मध्ये विद्यार्थिनींसाठी असलेल्या सायकलीचे वाटप तब्बल सहा वर्षांनंतर स्थानिक पंचायत समितीमार्फत शुक्रवारी करण्यात आले. ...
पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांची मुंबई येथे बदली करण्यात आल्याने वर्धेत ३६ वे पोलीस अधीक्षक म्हणून निसार तांबोळी हे रुजू होणार आहेत. हा बदली आदेश गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी निर्गमित केला आहे. ...
नागपुरात उभारण्यात येणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन इमारतीत निर्माण होणाऱ्या प्रयोगशाळेत वर्षाला अन्नाचे ५ हजार नमुने तर औषधांच्या २,५०० नमुन्यांची तपासणी होणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी शन ...
गतवर्षी गुलाबी बोंडअळीने विदर्भातील कापूस उत्पादकांनाजबर फटका दिल्यानंतर यावर्षी पुन्हा गुलाबी बोंडअळीचा प्रकोप दिसून येत आहे. आकोला नंतर वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील निजामपूर येथील शेतकऱ्याच्या शेतात गुलाबी बोंडअळी आढळून आली आहे. ...
नागपूरचा विकास म्हणजे संपूर्ण विदर्भाचा विकास नाही. विदर्भ मागासलेला आहेच. परंतु पश्चिम विदर्भ हा त्यातही मागसलेला आहे. त्यामुळे विकास कामे होत असताना पश्चिम विदर्भाकडेही लक्ष द्या. अन्यथा उद्या स्वतंत्र विदर्भ राज्य झाले तर पश्चिम विदर्भातील नागरिक ...
जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर संबंधीत कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याचा आदेश राज्य शासनाने दिला होता. मात्र, जिल्हा परिषदेतील तब्बल २६३ अनुकंपधारकांची पदे अद्याप भरण्यात आली नाही. त्यामुळे कुटुंबातील कमावत्य ...
येथील वेकोलिच्या ब्लॉक क्र. ३ मधील क्वार्टर नं. ६३/१ ची मागची बाजू शुक्रवारी अचानक कोसळली. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सुदैवाने क्वाटर्रमध्ये कुणीच नसल्यामुळे मोठी जीवित हाणी टळली. ...
येथील जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांची शुक्रवारी पदोन्नतीने मुंबईच्या उपायुक्तपदी स्थानांतरण झाले. त्यांच्या जागी गडचिरोली येथील अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची पदोन्नतीने चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक् ...
देशातील वैद्यकीय व्यवसाय व वैद्यकीय महाविद्यालये यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक आणले. या विधेयकाला विरोध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी देशव्यापी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे जिल्ह्यातील नर्सिंग होम, ड ...
शहरातील अनेक रस्त्यांचे डांबर व सिमेंट उखडून जागोजागी खड्डे पडले आहेत. रत्नमाला चौक ते उड्डान पुलाजवळ मोठा खड्डा पडल्याने एमएच ३४ बीके १८१७ क्रमांकाच्या दुचाकीचा अपघात होवून एक युवक गंभीर जखमी झाला़ वणी मार्गावरील टोल टॅक्ससमोरी १०० फुटाच्या अंतरावरह ...