बॉम्बे फ्लाइंग क्लबमध्ये वैमानिकाचे प्रशिक्षण घेतलेल्या आरोही पंडित (२२) व केइथेर मिसक्विटा (२३) या दोन मुंबईकर वैमानिक तरुणी विश्वभ्रमंतीला निघणार आहेत. ...
हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्यानंतर तो माल सरकार बाहेर काढत नसल्याने व शेतकºयांकडील माल बाजारात येणे बंद झाल्याने आवक कमी होऊन हरभ-याच्या भावात ९०० ते १००० रुपयांनी वाढ झाली आहे. ...
मराठा आरक्षणासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी पुढाकार घेतल्यानंतरही शनिवारी राज्यात आंदोलन धगधगतच होते. विशेष मराठवाड्यात हिंसक घटनांची पुनरावृत्ती झाली. ...
महाबळेश्वर-पोलादपूर दरम्यानच्या आंबेनळी घाटात पोलादपूरपासून २२ कि.मी. अंतरावरील दाभीळ या गावी बस दरीत कोसळल्याचे पहिले वृत्त आल्यानंतर पोलादपूरजवळच्या वाडा, कुंभरोशी, चिरेखिंड या गावांतील ग्रामस्थांनी बचावकार्य सुरू केले. ...
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) या नियामक मंडळाने, मालवाहतूकदारांवर आकारलेल्या विम्याच्या टक्केवारीत कपात करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. ...
सत्तर वर्षीय वडील सुनेबरोबर गैरवर्तन करत असल्याचा आरोप करणाऱ्या मुलाला व सुनेला उच्च न्यायालयाने घर सोडण्याचा आदेश दिला. मुलाने व सुनेने वडिलांचा छळ करून त्यांच्यावरच गंभीर आरोप केला. ...
ख्याजा युनूस कोठडी मृत्यूप्रकरणातील केसमधील विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती चार पोलिसांना पाठीशी घालण्याकरिता रद्द करण्यात आली नाही, असा दावा राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयात केला. ...
अविधेशन काळात विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने खास पथक कामाला लावले होते. शहरातील सर्वच भागात कुत्र्यांची दहशत आहे. लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशसारखी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत ना ...
राज्यात ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या काळात झालेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेत कमी उपस्थिती असलेल्या व त्रुटी आढळलेल्या राज्यातील शाळांवर कारवाई करण्याचे निर्देश प्राथमिक संचालनालयाकडून देण्यात आले आहेत. ...
प्रशासकीय अनास्थेमुळे सरकारी जागांवर होत असलेले अतिक्रमण वाढत असल्याचे दिसून येते. राज्याच्या वनक्षेत्रालादेखील अतिक्रमणाने ग्रासले असून थोडेथोडके नव्हे तर ६१ हजार हेक्टरहून अधिक वनक्षेत्रावर अतिक्रमण झालेले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली ...