भारताच्या फ्लॅगशीप कार्यक्रम ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘स्कील इंडिया’मध्ये जर्मनी गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचे मत जर्मनीच्या डेप्युटी चीफ आॅफ मिशनचे डॉ. जस्पर विक यांनी व्यक्त केले. विक हे भारतातील जर्मनीच्या दूतावासाचे आर्थिक व ग्लोबल ...
पाठ्यपुस्तकांचे अध्यापन करताना शिक्षकांनी ‘दीक्षा’ अॅपचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत पंचायत समितीतर्फे येथे कार्यशाळा घेतली. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील ही पहिलीच दीक्षा अॅप कार्यशाळा ठरली. ...
शहरात ९६ वे. अ.भा. मराठी नाट्यसंमेलन यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर आता १०० वे अ. भा. मराठी नाट्य संमेलनही ठाणे शहरात करण्याची तयारी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेने दाखविली आहे. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाºया म्हसणी येथील अडाण प्रकल्पाचे पाणी अद्यापही टेलपर्यंत पोहोचले नाही. हा प्रकल्प पूर्ण होऊन ४० वर्षाचा कालावधी लोटला. सिंचन क्षमता दहा हजार ६७ हेक्टर इतकी असताना प्रत्यक्ष मात्र एक हजार ९६६ हेक्टरमध्येच सिंचन हो ...
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा संदेश देत जगातील सर्वांत उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करणारी सुनिता चोकन आपल्या सायकलने गुजरात ते नेपाळ प्रवासाला निघाली आहे. साधारण पाच हजार किलोमीटरच्या या प्रवासात ती गावांगावामध्ये जाऊन याबाबत जनजागृती करीत आहे. आपल्या या ...
चारित्र्याच्या संशयातून २० वर्षीय प्रेयसीची ओव्हल मैदानमध्ये निघृण हत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर प्रियकर प्रेयसीच्या वडिलांसोबत तिचा शोध घेण्यासाठी भटकत होता. ...
सोशल मीडियावर होत असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे तब्बल ३0 बळी घेणाऱ्या पोलादपूर अपघाताची चौकशी करण्याचा निर्णय दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी घेतला आहे. ...
दर्यावर अधिराज्य गाजवणारा ‘दर्याराजा’ नव्या मत्स्य हंगामासाठी आतुर झाला आहे. या वर्षीचा मत्स्य हंगाम बुधवार, १ आॅगस्टपासून सुरू होत आहे. मत्स्य हंगामाच्या सुरुवातीपासून पारंपरिक मच्छीमार रापणीच्या मासेमारीला सुरुवात करतात. ...
विधानसभेच्या यवतमाळ मतदारसंघाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांच्यावर गुन्हा दाखल करून मंगळवारी अटक केली गेल्याने शिवसैनिक जाम संतापले. ...