झाडे कापूनच कागद निर्मिती केली जाते आणि त्यामुळे वनसंपदेचा -हास होतो, हा गैरसमज लोकांमध्ये अनेक वर्षांपासून पसरविला गेला आहे. वास्तविक उपयोगात येणारा ७० टक्के कागद हा पुनर्प्रक्रियेतून निर्माण केला जातो. ...
केंद्र सरकारच्या मालकीच्या आॅईल कंपन्यांच्या धर्तीवर राज्य सरकारने दुधाची कॉर्पोरेट कंपनी स्थापन करायला हवी. त्या माध्यमातून राज्याचा दूध ब्रँड विकसित करायला हवा. ...
शासनाच्या कृषी विभागाने ठिंबक तुषार सिंचन साहित्य विक्री करणाºया वितरकांवर अन्यायकारक अटी लादल्या आहे, त्यामुळे हा व्यवसाय करणे आता कठीण झाले आहे, या अटी शिथिल करण्याची मागणी जिल्हा ठिंबक विके्रता संघाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या ...
सरकारी वकिलांनी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे ५ सप्टेंबरपर्यंत बुजविण्यात येतील, अशी माहिती न्यायालयाला मंगळवारी दिली. ...
अजनी पोलीस ठाण्याजवळील एक धार्मिक स्थळ तोडण्यासाठी मंगळवारी दुपारी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. यामुळे तणाव निर्माण झाल्याने काही वेळासाठी कारवाई थांबविण्यात आली. शेवटी मोठ्या प्रमाणात पोलीस ब ...
गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून बेवारस स्थितीत पडून असलेल्या साहित्याची पाहणी केली. यावेळी एका बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड असल्याचे त्यांना दिसले. ...
सीआरझेडचे उल्लंघन करून अलिबाग समुद्रकिनाऱ्याजवळ उभारण्यात आलेल्या अनधिकृत बंगल्यांवर कारवाई का करण्यात आली नाही, याचे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने रायगड जिल्हाधिका-यांना देण्याचे निर्देश दिले आहेत. ...
गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. सदर परिस्थितीमुळे सध्यास्थितीत सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांवर काही प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. ...