Maratha Reservation: सरकारने आज मराठा समाजातील मान्यवरांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मराठा समाजातील नामवंत व्यक्तींचा समावेश होता. या बैठकीनंतर मराठा समजातील मान्यवरांनी, सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले. ...
जर बस सोडायची नसेल तर आगारातून बाहेर का आणली वाक्यावरून सुरु झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याची घटना पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकावर घडली आहे. ...
Maratha Reservation: मराठा आणि मुस्लिमांचे आरक्षण शिवसेनेला नको आहे. मी सत्तेत असताना मंजूर केलेले आरक्षण शिवसेनेनेच रद्द केले, असा आरोप स्वाभिमान पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी केला आहे. ...
शिक्षक वेळेवर शाळेत येत नाही आणि शाळा वेळेत उघडावी म्हणून मुख्याध्यापकासह शिक्षकांनी शाळेतील विद्यार्थ्यांकडून शाळा उघडण्याचा प्रकार चिचोली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये निदर्शनास आला. ...
मुलींच्या नागपूर जिल्हा संघाने बुधवारी ४५ व्या सबज्युनियर राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेचे जेतेपद कायम राखले. नागपूर संघाची जेतेपदाची ही सलग दुसरी वेळ आहे. ...