जिल्हाधिकारी म्हणजे, खांद्यांवर हजारो जबाबदाऱ्यांचे ओझे सांभाळणारी व्यक्ती. याच जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्यावर कधी फवारणीचा पंपही येईल, असे कुणाला वाटले नव्हते. पण हे घडले, यवतमाळ जिल्ह्यात. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: पाठीवर पंप घेऊन कपाशीचे पीक फवारले. ...
नागपूर-बोरी-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणात हजारो परिपक्व सागवान वृक्षांची अवैधरीत्या तोड केली गेली. ही तोड राज्यभर गाजत आहे. परंतु मंगळवारी यवतमाळ दौऱ्यावर आलेले जिल्ह्याचे पालक अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक अशोक मंडे यांनी या वृक्षतोडीकड ...
फेसबुक फ्रेंडशीपमुळे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची घटना घडली आहे. फेसबुक फ्रेंडने या विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा व्हिडीओ व्हायरल केला. सोशल वेबसाईटवर व्हिडीओ आल्यानंतर या विद्यार्थिनीने लकडग ...
राज्य सरकारने विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यामध्ये ८१ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश वेळोवेळी जारी केले. त्यापैकी २४ अधिकाऱ्यांविरुद्धची विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे. जल संसाधन विभागाचे सहसचिव नागेंद्र शिंदे यांनी गुरुवार ...
शहरात अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या ‘वेबबेस्ड टू व्हीलर टॅक्सीज’वर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने अखेर गुरुवारपासून कारवाईची मोहीम हाती घेतली. पाच दुचाकी जप्त केल्या. विशेष म्हणजे, कंपनीने संबंधित ‘अॅप’ बंद केल्याची माहिती आहे. ...
श्रावण महिन्यापूर्वी येणाऱ्या अमावस्येला गटारी साजरी करण्याची परंपरा आहे. गटारीसाठी खवय्ये विविध मांसाहाराचा ताव मारण्याचा बेत आखतात. याच धर्तीवर मध्य रेल्वेने विनातिकीट बकरी 2 हजार पाचशे रुपयांमध्ये विकत घेत गटारीची जोरदार तयारी केली आहे. ...
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी कळंब तालुक्यातील देवळाली येथील तृष्णा तानाजी माने (१९) या तरुणीने दोन दिवसांपूर्वी विषारी द्रव्य प्राशन केले होते. उपचार दरम्यान बुधवारी सायंकाळी तिचा मृत्यू झाला. ...