आरंभा येथील समीर देवतळे याची तेथीलच दोघांनी चाकूने मारहाण करून हत्या केली. या प्रकरणातील आरोपी असलेल्या एका अल्पवयीन मुलाला समुद्रपूर पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी दुसरा आरोपी घटनेच्या दिवशीचीच पसार झाला होता. ...
रात्री ९ वाजताची वेऴ एक १२ वर्षांचा मुलगा आपल्याच आनंदात रस्त्याने जात होता़ दरम्यान अचानक खड्ड्यात पडल्याने त्यातील चिखलात फसला़ याच मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना हे दृश्य दिसताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या बालकाला सुरक्षित बाहेर काढून माण ...
देशात सर्व जिल्ह्याचे स्वच्छता विषयक गुणांकण ठरविण्यासाठी ‘स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण २०१८’ अंतर्गत १ ते ३१ आॅगष्ट या कालावधीत सर्व्हेक्षण होणार आहे. शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, यात्रा स्थळे तसेच ग्रामपंचायत अंतर्गत येणा ...
शहरी व ग्रामीण भागात लालपरी म्हणून परिचित असलेल्या एसटी बसगाड्यांनीही कात टाकणे सुरु केले आहे. खाजगी ट्रॅव्हल्स बसची ज्या प्रमाणे एजंट स्पॉट व अॅडव्हॉन्स बुकिंग करतात, त्याच प्रमाणे एसटी महामंडळाने जिथे बसस्थानक नाही, परंतु थांबा आहे, अशा ठिकाणी कर् ...
येथील आर्णी मार्गावर रस्ता रुंदीकरण झाले असून दुभाजकामुळे आता हातगाडी लावून भाजीपाला विकणे शक्य होत नाही. त्यामुळे उपसमारीची वेळ ओढविली आहे. नगरपरिषदेने या मार्गावर असलेल्या खुल्या भूखंडात दुकान गाळे उपलब्ध करून द्यावे किंवा जागा द्यावी ...... ...
चंद्रपूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केल्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर लघु चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्माता राजू रहिकवार आणि गणेश रहिकवार दिग्दर्शित ‘काश’ असे या लघु चित्रपटाचे नाव असून जिल्ह्यातील मातीत घडलेल्या ग्रामीण कलाकारांनी ...
अर्बन आर्किटेक्चरवर आधारित महामेट्रोच्या एअरपोर्ट स्टेशनची उंची सुमारे ९० फूट राहणार आहे. नागपुरात पहिल्यांदाच अशाप्रकारचे बांधकाम होत असून ते नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. ...
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे १३ वने निधीतून संगणक संच खरेदीच्या चौकशीसाठी नियुक्त समितीचा अहवाल सीईओंनी फेटाळला आहे. आता त्यांनी फेरचौकशी समिती नेमूनर् ५ दिवसात अहवाल मागितला आहे. ...
महाराष्ट्रातील अभिनव प्रयोग म्हणून नावलौकिकास आलेल्या पालकमंत्री संगणक प्रशिक्षण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत मागील सत्रात ११९ शाळांमध्ये सात हजार ७११ मुलांना प्रशिक्षि ...
भूमाफिया मंगेश पन्हाळकर याच्यावर एका सेवानिवृत्त बांधकाम अभियंत्याच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकरणात एक डॉक्टर आणि मल्टीस्टेट पतसंस्थेतील अज्ञातालासुद्धा आरोपी करण्यात आले आहे. ...