चंद्रपूर येथे जंगल सफारी स्थापित करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील पदमापूर येथे सल्लागार समितीने सुचविल्याप्रमाणे सफारीचे क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. या जंगल सफारीसाठी विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम टाटा ट्रस ...
येथे नव्यानेच रुजू झालेल्या मुख्याधिकारी विशाखा मोटघरे यांच्या प्रशासकीय कामाविरुद्ध एल्गार पुकारून शनिवारी घाटंजीत कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे पालिकेतील मूलभूत सुविधांची कामे ठप्प पडली होती. ...
गतवर्षीपासून बीटी कपाशीवर अळ्यांचे आक्रमण वाढले आहे. एवढेच नाही तर, यावर्षी कपाशीच्या बहुतांश फुलावर अळ्यांचा पादुर्भाव आढळून येत आहे. बोंडअळीच्या संकेतामुळे शेतकरी वर्गामध्ये धास्ती निर्माण झाली आहे. ...
जिल्ह्यातील पंधराशेहून अधिक गावांना प्रधानमंत्री क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत विविध आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी थेट निधी मिळणार आहे. हा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळणार असून यासंदर्भातील प्रस्ताव सादर करावे, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्र ...
पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात विविधप्रकारचे आजार उद्भवतात. अशा कीटकजन्य व जलजन्य आजारांचा सामना करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका गंभीर असून मनपा आरोग्य विभागातर्फे विविध प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ...
आरोपी मनोहर कुलकर्णीने हिंदूंचे दोन प्रकार स्पष्ट केले. मनूला मानणारे आणि ज्ञानेश्वर-तुकारामाला मानणारे. त्याच्याप्रमाणेच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मनूलाच मानतात. म्हणूनच सापाचे निमित्त करून त्यांनी विठ्ठलदर्शन टाळले. हे मनुवादी सरकार उलथविण ...
शहरातील भूखंड खरेदी घोटाळ्यात बँकांच्या पॅनलवरील काही व्हॅल्युअर, सर्च रिपोर्ट काढणारे कायदेतज्ज्ञ यांना मॅनेज केले गेल्याचे दिसून येते. त्यांचे बहुतांश रिपोर्ट संशयास्पद असून त्यात सर्च रिपोर्ट देणाऱ्या दुय्यम निबंधक (खरेदी-विक्री) कार्यालयाची भूमिक ...
कटकारस्थानांची मर्यादा ओलांडणाऱ्या खासदार आनंदराव अडसुळांची कुंडली आम्ही तयार केली असून, सोमवारी पुराव्यांसकट ती पोलीस आयुक्तांना देणार आहोत, असे जाहीर करून हिंमत असेल, तर जनतेच्या साक्षीने आमनेसामने येऊन चर्चा करा, असे खुले आव्हान आमदार रवी राणा यां ...
महाराष्ट्र हा मराठ्यांचा आहे. त्यांना आरक्षण नाही, तर कोणाला देणार, असा सवाल करीत मारवाडी समाजाचे मोहन जाजोदिया यांनी वालकट कम्पाऊंडजवळील पेट्रोल पंपाजवळ एकदिवसीय ठिय्या आंदोलन केले. येथे लागलेल्या फलकाने सर्वांचे लक्ष वेधले. ...
शहराचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून संजय बाविस्कर यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. पोलीस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात मावळते पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निरोप देऊन नवे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे स्वागत ...