देशात नोक-याच उपलब्ध नाहीत, अशी जाहीर कबुली देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीवर शिक्कामोर्तब केल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...
जलसंपदामंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ अप्रत्यक्षपणे खडसेंना टोला लगावला आहे. एकनाथ खडसेंना मुख्यमंत्रीच काय, पंतप्रधानही व्हावेसे वाटेल. ...
वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणा-या मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे. ...
शेतकरी आत्महत्याग्रस्त एकूण 74 टक्के शेतकऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये कुणालाही नोकरी नसल्याचे सांगताना मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. ...
कर्नाटकात माजी पंतप्रधान एच डी देवेगैाडा यांच्या जेडीएसने केलेला 'माया'(वी) शक्तीचा प्रयोग महाराष्ट्रातही करण्याचे सुतोवाच पवारांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...
एसटी बस फेरी सुरू करण्याच्या मागणीसाठी लाखांदूर येथे सोमवारी सकाळी १० वाजतापासून विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केले. त्यांनी पवनी - लाखांदूर मार्गावरील वाहतूक रोखून धरली. ...