पोलीस म्हटले की कठोर मनाचेच असे बोलले जाते. परंतु, त्यांच्यातही दया कायम असल्याचे चित्र सेलूकरांना बघावयास मिळाले. अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वासरावर पोलीस दादांनी सामाजिक बांधिलकी जोपासत प्रथमोपचार करून जणू त्याला त्याच्या दु:खाच्या प्रसंग ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी)त आरक्षण देत त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा आशयाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन उपजिल्हाधिकारी कदम यांनी स्विकारले.महाराष्ट्रातील धन ...
१५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास पावसाअभावी सोयाबीन पिकाला मोठा फटका बसण्यांची दाट शक्यता असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. ...
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना 14 महिन्यांचा थकीत महागाई भत्ता देण्यासंदर्भातील शासन निर्णय आज जारी करण्यात आला. ही रक्कम माहे ऑगस्ट 2018 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. ...
आतापर्यंत काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत आणि विधानसभा मतदारसंघात दिसणारी गटबाजी आता लोकसभा मतदारसंघातही दिसू लागली आहे. विधान परिषदेचा पत्ता कट झाल्यानंतर लोकसभेच्या तयारीला लागलेल्या माणिकरावांपुढे मोघेंनी अचानक स्पर्धक म्हणून आव्हान उभे केले आहे. ...
गुलाबी बोंडअळीच्या जाणीवजागृतीसाठी गावपातळीवर मोबाईल व्हॅनचा प्रयोग केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात यवतमाळ आणि दारव्हा तालुक्यात या व्हॅन पोहचणार आहेत. सोमवारी कृषी अधीक्षकांनी या मोबाईल व्हॅनला ेहिरवी झेंडी दाखविली. ...
हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुसदमध्ये सुरू करण्यात आलेले दहा कोटींच्या वसंत प्रतिष्ठानचे काम आज चार वर्षानंतरही अर्धवट स्थितीत आहे. उलट या कामात तब्बल ८० लाख रुपयांची नियमबाह्यरीत्या अतिरिक्त ...
धनगर आरक्षण न दिल्यास १३ आॅगस्टपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाज संघर्ष समितीने दिला आहे. याबाबत सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ...