Maharashtra Budget 2025 Latest Updates: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे असं अजित पवारांनी सांगितले. ...
MNS Avinash Jadhav News: भाजपाची खरे ऐकण्याची क्षमता नाही. आपल्याला हवे तेच हिंदुत्व अशी अवस्था झाली असून, भाजपाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. भाजपाने गंगेच्या स्वच्छतेत झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल माफी मागायला हवी, असे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...
"आम्ही दर वर्ष निवृत्ती वेतन आणि पगारावर ३० हजार कोटींच्या जवळपास वाढ करतो. तुमच्या पैकी कुणीही त्यावर काही बोलत नाही. अडीच कोटी बहिणींना न्याय दिल्याबरोबर तुम्ही पत्रकारबंधूसुद्धा खडखडाट झाला खडखडाट झाला, असे म्हणता." ...
Maharashtra Budget 2025 Latest Updates: विमान, रेल्वे, मेट्रो, महामार्ग, जल वाहतूक, बंदर विकास, सिंचन, ऊर्जा, परिवहन व दळणवळण क्षेत्रात येत्या पाच वर्षात विक्रमी गुंतवणूक करण्याचा निर्धार अजित पवारांनी(Ajit Pawar) व्यक्त केला. ...