Maharashtra (Marathi News) स्थानिक रहिवाशांवर कोणताही अन्याय होणार नाही याची शासनातर्फे पूर्ण दखल घेतली जाई; मंत्र्यांचे आश्वासन ...
BJP Ram Kadam on Aaditya Thackeray : भाजपाचे नेते राम कदम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...
धरणातून आउटलेटद्वारे बाहेर जाणाऱ्या पाण्याच्या मोजमापासाठी मीटर बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या. ...
Thackeray Group Sanjay Raut News: होळीला परवानगी नाही, गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी, हे कसले हिंदुत्व, असा सवाल करत, शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देणारे १०० शेतकरी भाजपाचे एजंट असल्याचा दावा संजय राऊतांनी केला. ...
सुधारित कार्यपद्धती जाहीर : सबळ पुराव्याची होईल खात्री ...
पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे ...
Maharashtra Politics : मंत्री नितेश राणे यांनी काल 'छत्रपती शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम सरदार नव्हता' असं विधान केलं होतं. ...
Nagpur : सर्वेक्षण व अन्वेषणासाठी १७५ कोटींची तरतूद ...
मानसिक आरोग्य शिक्षण हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाचा भाग होणार आहे. ...
आज पुण्यात वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्सवर जनतेचा मनातील आमदार अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. ...