अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवली तर, शिवसेना (उबाठा) सहकार्य करणार का? असे विचारले असता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत थेट राज ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे... ...
Sanjay Gaikwad: मी वक्तव्य केले, जर मीच माफी मागत नाहीय तर मुख्यमंत्री कशाला मागतील, असे सांगत राहुल गांधींवरील वक्तव्यावर माफी मागणार नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. ...
Chandrakant Patil Accident: चंद्रकांत पाटील पुण्यातील गणेशोत्सव मंडळांना भेटी देत होते. यावेळी एका कार चालकाने पाटलांच्या ताफ्यातील पोलिसांच्या कारला जोरदार धडक दिली. ...
उद्धव ठाकरे जेव्हापासून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेत तेव्हापासून त्यांनी हिंदुत्व सोडलं अशी टीका भाजपा करत होती त्यात एकनाथ शिंदे यांचीही भर पडली. उद्धव ठाकरेंची भूमिका ही हिंदुत्वाची नाही असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. ...
गेल्या काही महिन्यांपासून डॉ. अजित रानडे यांच्या 'गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स' पुणे कुलगुरू पदाच्या नियुक्तीवरून वाद सुरू होता. त्यांच्या हकालपट्टीनंतर राज ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...