लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही : राजभवनातील ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड’ सोहळ्यात रंगली दिलखुलास मुलाखत... जयंत पाटील यांची ‘गुगली’ : लाडका मंत्री कोण? त्यावर फडणवीस यांची जोरदार ‘बॅटिंग’ : आत ...
अनेक ठिकाणी स्वामित्व भरण्यापेक्षाही अधिक प्रमाणात उत्खनन होत असून, यात अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधिमंडळात दिली. ...
अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी श्रीगोंदा येथील कायदा सुव्यवस्थेबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. गो तस्करीचे प्रमाण वाढत चालल्याने हे प्रकार रोखण्यासाठी वेगळा कायदा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. ...
दीपनगर प्रकल्पासाठी तापी नदीतून एक कोटी लिटर पाण्याची उचल केली जाते. त्यामुळे सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या टंचाईस सामोरे जावे लागते. त्यादृष्टीने दीपनगरसाठी जळगाव शहरात एक स्वतंत्र प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. ...
यापूर्वी महामार्ग सुरू झाला तेव्हा म्हणजे डिसेंबर २०२२ मध्ये टोल दर जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी कार व हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर १.७३ रुपये पथकर आकारला होता. ...
नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारचे सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारचे सहा हजार रुपये असे १२ हजार रुपये वर्षाकाठी दिले जातात. लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की, या महिलांना शासकीय योजनांतून वर्षाकाठी १८ हजार रुपयांपेक्षा अधिक पैसा दिला जाणार नाही. ...