आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जातो आहे. त्याला योग्य रीतीने प्रतिवाद करा, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला अनेक माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांनी हजेरी लावली होती. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: आता उरले-सुरले कार्यकर्ते एकनाथ शिंदे येतील, अशी भीती उद्धव ठाकरेंना वाटू लागली आहे. त्यामुळे हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा पलटवार भाजपा नेत्यांनी केला. ...