Eknath Shinde Maharashtra CM Politics: मुख्यमंत्रिपद कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी २८ नोव्हेंबरपर्यंत कसोशीने प्रयत्न केले होते, असे समोर येत आहे. ...
आपल्या पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सोडला, अशा प्रकारचा अपप्रचार विरोधकांकडून केला जातो आहे. त्याला योग्य रीतीने प्रतिवाद करा, अशा सूचना ठाकरे यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला अनेक माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांनी हजेरी लावली होती. ...