लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
“कुणाल कामराचं सोडा, शिंदे गटाच्या ‘या’ सगळ्यांवर FIR झाला पाहिजे”: अंजली दमानिया - Marathi News | anjali damania demands that an fir should be filed against all these people from the shinde group over kunal kamra controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कुणाल कामराचं सोडा, शिंदे गटाच्या ‘या’ सगळ्यांवर FIR झाला पाहिजे”: अंजली दमानिया

Anjali Damania On Kunal Kamra News: त्या हॉटेलचे झालेले नुकसान शिंदेंनी भरून दिले पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. ...

साखर उत्पादनात १७ टक्क्यांनी घट; एआयच्या मदतीने उत्पादन वाढवता येईल, हर्षवर्धन पाटलांची माहिती - Marathi News | Sugar production in the country has decreased by 17 percent Production can be increased with the help of AI, says Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर उत्पादनात १७ टक्क्यांनी घट; एआयच्या मदतीने उत्पादन वाढवता येईल, हर्षवर्धन पाटलांची माहिती

एआयच्या मदतीने उसाचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढवता येते तर ३० टक्के उत्पादन खर्च वाचविता येतो ...

धक्कादायक ! एकाच कुटुंबातील ९ जणांच्या 'कास्ट व्हॅलिडिटी' रद्द - Marathi News | Shocking! Caste validity of 9 members of the same family cancelled | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धक्कादायक ! एकाच कुटुंबातील ९ जणांच्या 'कास्ट व्हॅलिडिटी' रद्द

Amravati : किनवट समितीचा दणका; वेगळ्या शाईत आणि हस्ताक्षरात 'लू' लावून फेरबदल ...

Shirur Accident: शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | Terrible accident at Nhaware in Shirur taluka Three members of the same family die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कंटनेर व स्विफ्ट गाडी यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला असून, स्विफ्टचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा केला, दंगलीचा कथित सूत्रधार फहीम खानच्या घरावर चालला ‘बुलडोझर’ - Marathi News | The Chief Minister kept his word, a 'bulldozer' drove over the house of Fahim Khan, the alleged mastermind of the riots. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा केला, दंगलीचा कथित सूत्रधार फहीम खानच्या घरावर चालला ‘बुलडोझर’

Nagpur : पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात फहीमच्या घरावर बुलडोझर चालविण्यात आला व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.   ...

पत्नीने स्वतः सोडले पतीला, पोटगीचा अधिकार गमावला; हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली - Marathi News | Wife left her husband, lost right to alimony; High Court rejects petition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीने स्वतः सोडले पतीला, पोटगीचा अधिकार गमावला; हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली

Nagpur : पतीचा देखभालीस नकार नाही ...

'डायल ११२'वर तब्बल १७ लाख कॉल्स; मीरा-भाईंदरमध्ये काही मिनिटांत मदत, मुंबईत २१ मिनिटे - Marathi News | Over 1.7 million calls were received on 'Dial 112' Help was provided in a few minutes in Mira-Bhayander, it took 21 minutes in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'डायल ११२'वर तब्बल १७ लाख कॉल्स; मीरा-भाईंदरमध्ये काही मिनिटांत मदत, मुंबईत २१ मिनिटे

सप्टेंबर २०२१ मध्ये ही हेल्पलाइन सुरू झाली होती ...

नागपूर दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानवर योगी स्टाईल कारवाई, पालिकेने घरावर चालवला बुलडोझर - Marathi News | Big blow to Faheem Khan, the main accused in Nagpur riots, the municipality bulldozed his house | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानवर योगी स्टाईल कारवाई, घरावर चालवला बुलडोझर

Faheem Khan News: नागपूर महानगरपालिकेने मोठी कारवाई करत फहीम खान याच्या घरावर बुलडोझर चालवला आहे. फहीम खान याच्या नागपूरमधील यशोधरानगर येथील संजयबाग कॉलनीत असलेल्या घरावर ही कारवाई करण्यात आली आहे. ...

"आम्ही कलाकारांच्या अधिकारांचा..."; कामराच्या गाण्यावरुन तोडफोड झाल्याने 'त्या' क्लबचा मोठा निर्णय - Marathi News | Habitat Club reacts to the vandalism committed by Shiv Sainiks after Kunal Kamra controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही कलाकारांच्या अधिकारांचा..."; कामराच्या गाण्यावरुन तोडफोड झाल्याने 'त्या' क्लबचा मोठा निर्णय

Mumbai Studio Shuts Down: कुणाल कामराच्या वादानंतर शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीवर द हॅबिटॅट क्लबने प्रतिक्रिया दिली ...