लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

अनिल देशमुख पुन्हा अडकणार? सीबीआयने दाखल केला गुन्हा, प्रकरण काय? - Marathi News | CBI filed a case against Anil Deshmukh, what is the new case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख पुन्हा अडकणार? सीबीआयने दाखल केला गुन्हा, प्रकरण काय?

Anil Deshmukh CIB Case : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.  ...

कधी येतो, वेळ सांग...  नितेश राणेंना भाजपच्याच नेत्याचे आव्हान; घराबाहेरच लावले बॅनर - Marathi News | When you will comes, tell me the time... BJP's Muslim leader's challenge to Nitesh Rane; Banners placed outside the house kurla Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कधी येतो, वेळ सांग...  नितेश राणेंना भाजपच्याच नेत्याचे आव्हान; घराबाहेरच लावले बॅनर

देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा असल्याने नितेश राणेंवर कारवाई केली जात नसल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. ...

शरद पवारांना तुम्ही जे बोलला, ते धाडस आजवर कुणी केले नाही; समरजितसिंह घाटगे संतापले - Marathi News | Samarjitsinh Ghatge targets NCP Hasan Mushrif, responds on Sharad Pawar criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांना तुम्ही जे बोलला, ते धाडस आजवर कुणी केले नाही; समरजितसिंह घाटगे संतापले

माझ्यावर टीका करा पण कागलची बदनामी करू नका असा इशारा समरजितसिंह घाटगे यांनी हसन मुश्रीफांना दिला आहे. ...

शरद पवारांच्या भूमिकेचं काँग्रेसकडून समर्थन; उद्धव ठाकरेंची मागणी अमान्यच - Marathi News | Uddhav Thackeray demand for Chief Ministership is not approve, Congress and Sharad Pawar stand clear on CM Post in Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या भूमिकेचं काँग्रेसकडून समर्थन; उद्धव ठाकरेंची मागणी अमान्यच

मुख्यमंत्रिपदाबाबत महाविकास आघाडीकडून निवडणुकीनंतरच ठरवलं जाईल असं काँग्रेस-राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.  ...

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या लाभार्थी फॉर्ममध्ये जातीच्या उल्लेखाची सक्ती, शासनाच्या हेतूविषयी शंका - Marathi News | Mandatory entry of caste in beneficiary form of Mukhyamantri Tirtha Darshan Yojana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या लाभार्थी फॉर्ममध्ये जातीच्या उल्लेखाची सक्ती, शासनाच्या हेतूविषयी शंका

देवाच्या दारात जात आडवी, जात पाहून सरकार तीर्थक्षेत्र दर्शन घडवी ...

'लाडकी बहीण योजने'वरून अजितदादा-शिंदे गटात श्रेयाची लढाई?; NCP च्या जाहिरातीवर आक्षेप - Marathi News | Credit battle in Ajit Pawar NCP & Eknath Shinde Shivsena group over 'Ladki Bahin Yojana'?; Objection to NCP Advertisement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'लाडकी बहीण योजने'वरून अजितदादा-शिंदे गटात श्रेयाची लढाई?; NCP च्या जाहिरातीवर आक्षेप

नावात जर बदल केले तर गैरसमज पसरायला वेळ लागणार नाही असं शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं तर  श्रेय घ्यायचे असतं तर या यशवंतराव चव्हाण लाडकी बहीण योजना किंवा उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाव दिलं असते असं उमेश पाटलांनी सांगितले.   ...

इन्स्टावर मुलीच्या नावाने महिनाभर चॅटिंग; तरुणाला भेटायला बोलावले अन् केले कोयत्याने सपासप वार …. - Marathi News | Chatting with a girl name on Instagram for a month Called to meet the young man gave him a blow in sinhgad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इन्स्टावर मुलीच्या नावाने महिनाभर चॅटिंग; तरुणाला भेटायला बोलावले अन् केले कोयत्याने सपासप वार ….

आरोपींनी जून्या घटनेचा बदला घेण्यासाठी मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करून सागर चव्हाण याला जाळ्यात ओढले अन् भेटायला बोलावून वार केले ...

रस्त्यावर उतरून डीजे बंद करायला लावणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णींची गणेश मंडळांना साद; म्हणाल्या... - Marathi News | Ganesh Chaturthi 2024: MP Medha Kulkarni's support to Ganesh Mandals for stopping DJs on the streets; said... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :खासदार मेधा कुलकर्णींची गणेश मंडळांना साद; म्हणाल्या...

Ganesh Chaturthi 2024: येत्या ७ सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी शेअर केला एक व्हिडीओ! ...

तिरोडा पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई - Marathi News | Tiroda police takes action against illegal liquor sellers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तिरोडा पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई

१९ दारू अवैध दारू विक्रेत्यांना पकडले : ६.६२ लाखांचा माल केला जप्त ...