लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

बाप्पा पावला, तोडगा निघाला! CM एकनाथ शिंदेंसोबतची बैठक यशस्वी; ST कर्मचाऱ्यांचा संप मागे - Marathi News | big relief to passengers st employees take back strike after meeting with cm eknath shinde in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पा पावला, तोडगा निघाला! CM एकनाथ शिंदेंसोबतची बैठक यशस्वी; ST कर्मचाऱ्यांचा संप मागे

ST Employee Take Back Strike After Meeting With CM Eknath Shinde: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुकारलेला संप एसटी कर्मचाऱ्यांनी मागे घेतल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

बा देवा महाराजा, सालाबादप्रमाण यंदाय टोलमाफी करतय...; मुख्यमंत्र्यांची गणेशभक्तांसाठी मोठी घोषणा - Marathi News | Ba Deva Maharaja, like every year, is giving toll exemption this year too...; Chief Minister's big announcement for Ganesh devotees toll free pass toll mafi Ganeshotsav 2024 news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बा देवा महाराजा, सालाबादप्रमाण यंदाय टोलमाफी करतय...; मुख्यमंत्र्यांची गणेशभक्तांसाठी मोठी घोषणा

Ganeshotsav Toll Free Pass: गणेशोत्सवानिमित्त कोकणात लाखो वाहने जात असतात. मुंबईहून कोकणात जाण्यासाठी मार्गाची प्रचंड दुरवस्था झालेली आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम यंदाही अपुरे आहे. ...

विधानसभेत कोणाला पाठिंबा, फडणवीस-ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का?; प्रकाश आंबेडकर म्हणाले... - Marathi News | vba prakash ambedkar reaction over whom will you support in the maharashtra assembly election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेत कोणाला पाठिंबा, फडणवीस-ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का?; प्रकाश आंबेडकर म्हणाले...

VBA Prakash Ambedkar News: लोकसभेला काँग्रेसने फोन करून आमच्याकडे पाठिंबा मागितला होता, असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ...

Maharashtra Assembly election : शरद पवारांनी घेरताच हसन मुश्रीफांचा 'भुजबळ पॅटर्न' - Marathi News | Maharashtra Assembly election: Hasan Mushrif's 'Bhujbal pattern' as Sharad Pawar surrounds him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी घेरताच हसन मुश्रीफांचा 'भुजबळ पॅटर्न'

भाजपच्या समरजीतसिंह घाटगे यांना गळाला लावत शरद पवारांनी कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफांविरोधात आव्हान उभे केले आहे. शरद पवारांनी कागलमध्ये लक्ष घातल्याने ही निवडणूक मुश्रीफांना जड जाईल अशी चर्चा आहे. त्यानंतर मुश्रीफांनी केलेल्या एका विधानाची ...

“ST कर्मचाऱ्यांचे हाल देवेंद्र फडणवीस यांनी चालवले”; संपावरुन मनोज जरांगेंची टीका - Marathi News | manoj jarange patil criticized mahayuti govt and bjp dcm devendra fadnavis over st employees strike | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ST कर्मचाऱ्यांचे हाल देवेंद्र फडणवीस यांनी चालवले”; संपावरुन मनोज जरांगेंची टीका

Manoj Jarange Patil ST Strike News: एसटी कर्मचारी आणि शेतकऱ्यांना वेठीस धरले, तर आम्ही सरकारचा कार्यक्रम लावल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. ...

"राज्यात 'मीच होणार मुख्यमंत्री' स्पर्धा सुरु..."; काँग्रेसचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना टोला - Marathi News | I will be the chief minister competition going on in Maharashtra said Congress Vijay Wadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात 'मीच होणार मुख्यमंत्री' स्पर्धा सुरु..."; काँग्रेसचा शिंदे-फडणवीस-अजितदादांना टोला

Vijay Wadettiwar: शेतकऱ्याचा आक्रोश करतानाचा व्हिडीओ ट्विट करून मारला टोमणा ...

रामदास आठवले यांना डॉ. आंबेडकर स्मृती पुरस्कार जाहीर - Marathi News | Ambedkar Memorial Award announced to Dr. Ramdas Athawale. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामदास आठवले यांना डॉ. आंबेडकर स्मृती पुरस्कार जाहीर

Nagpur : मारवाडी फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार जाहीर ...

मोठ्या पुलाजवळ आढळला मृतदेह; घटना बुधवारी दुपारी उघडकीस - Marathi News | The body was found near the big bridge | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मोठ्या पुलाजवळ आढळला मृतदेह; घटना बुधवारी दुपारी उघडकीस

Wardha : अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही ...

Vanraj Andekar Murder Case: तो खाली बसला अन् बचावला; वनराज आंदेकरांचा भाऊ शिवमही होता टार्गेटवर - Marathi News | He sat down and escaped Vanraj Andekar brother ShivaM andekar was also on target | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vanraj Andekar Murder Case: तो खाली बसला अन् बचावला; वनराज आंदेकरांचा भाऊ शिवमही होता टार्गेटवर

तेरा हल्लेखोरांपैकी एकाने प्रथम शिवमवर गोळी झाडली, परंतु शिवम खाली बसल्यानं तो बचावला ...