Maharashtra (Marathi News) या वर्षी अजित पवार मुख्यमंत्री व्याहवेत या विचाराने पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
Mahayuti Maharashtra News: निकालानंतर महायुतीच्या सध्या जोर बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्रिपदाबरोबरच सत्ता वाटपाच्या वाटाघाटीही सुरू आहेत. ...
पाणीकर भरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष : महापालिकेवर आर्थिक भुर्दंड ...
शैक्षणिक कुंडली एका क्लिकवर : विद्यार्थ्यांसाठी 'अपार' आयडी ...
Bhandara : २३ डिसेंबरपर्यंत खर्च निवडणूक शाखेकडे सादर करण्याची मुभा ...
Amravati : धार्मिक संस्थानची ही शेतजमीन बिल्डर्सच्या घशात ओतण्याचा आरोप ...
भाजपा आमदारांची बैठक घेऊन त्यात नेतेपदाची निवड केली जाईल. या सर्व प्रक्रियेनंतर औपचारिकरित्या मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा केली जाईल. ...
महाराष्ट्र सरकारने २०२४-२५ या आर्थिक वर्षात अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी वक्फ बोर्डाला १० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला होता. ...
Amravati : केवळ धड आढळले, खुनाचा गुन्हा, घटनास्थळी सत्तूर, चष्मा, चप्पल ...
आम्ही जे निवडून आलोय त्यात सिंहाचा वाटा एकनाथ शिंदेंचा आहे. भाजपा, राष्ट्रवादी उमेदवार असेल त्यांच्याही विजयात एकनाथ शिंदेंनी काम केले आहे असं संजय शिरसाट यांनी सांगितले. ...