लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

भांडणे होत असतील तर कॅबीनेट घेऊ नका; विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका - Marathi News | If there are quarrels, do not take the cabinet; Vijay Wadettiwar's scathing criticism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भांडणे होत असतील तर कॅबीनेट घेऊ नका; विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका

Nagpur : "महाराष्ट्रातील निकालानंतर केंद्रातील सरकार २०२५ हे वर्ष काढू शकणार नाही, २०२६ ला निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ येईल" ...

वेळीच डोळे उघडा!... 'त्या' ड्रॉप्समुळे सरसकट सगळ्यांचा 'जवळचा चष्मा' जाणार नाही - Marathi News | Eye drops will not make everyone lose their glasses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेळीच डोळे उघडा!... 'त्या' ड्रॉप्समुळे सरसकट सगळ्यांचा 'जवळचा चष्मा' जाणार नाही

पिलोकार्पिन हे औषध काचबिंदूच्या रुग्णांसाठी वापरले जाते. नवे औषध ऑक्टोबरमध्ये बाजारात उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे कर आणि तू माझ्यासमोर लढ; छगन भुजबळांचं खुलं चॅलेंज - Marathi News | Maratha OBC Reservation: If you dare, nominated 288 candidates in Maharashtra Election and fight before me; Chhagan Bhujbal open challenge to Manoj Jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंमत असेल तर २८८ उमेदवार उभे कर आणि तू माझ्यासमोर लढ; छगन भुजबळांचं खुलं चॅलेंज

मराठा ओबीसी आरक्षणावरून छगन भुजबळांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी: जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत - Marathi News | Good news for OBC students: Six months deadline to submit caste validity certificate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी: जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्याची मुदत

राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या  प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. ...

'आम्ही सांगून ते बदलले नाहीत, एजन्सीचे ऐकून बदलले'; जयंत पाटलांचा थेट अजित पवारांना टोला - Marathi News | State President of Nationalist Sharadchandra Pawar Party Jayant Patil criticized Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही सांगून ते बदलले नाहीत, एजन्सीचे ऐकून बदलले'; जयंत पाटलांचा थेट अजित पवारांना टोला

Jayant Patil : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. ...

टकल्या, हेकन्या...! एसटी संपाच्या बैठकीत सदावर्ते, कोल्हापूरकराची जुंपली, Video व्हायरल - Marathi News | Taklya, hekanya...! Gunaratna Sadavarte Kolhapurkar Shrirang barge clash in the ST strike meeting, Video viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टकल्या, हेकन्या...! एसटी संपाच्या बैठकीत सदावर्ते, कोल्हापूरकराची जुंपली, Video व्हायरल

एसटी कृती समितीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ करून संप मिटविला खरा पण त्याची चर्चा होण्याऐवजी टकल्या, हेकन्याचीच चर्चा होऊ लागली आहे.  ...

"हात जोडून भाजपला विनंती करते..."; फडणवीसांबाबतच्या 'त्या' कथित विधानावरुन सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण - Marathi News | Show me the video where I said target Devendra Fadnavis said MP Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हात जोडून भाजपला विनंती करते..."; फडणवीसांबाबतच्या 'त्या' कथित विधानावरुन सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सुप्रिया सुळे यांनी न केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ...

शरद पवारांच्या संपर्कात असलेल्या मुलीला नदीत फेकण्याची धमकी; अजित पवारांचे मंत्री भडकले - Marathi News | Threatened to throw a girl in the river who is in touch with Sharad Pawar; Ajit Pawar's ministers dharmarao baba atram hilarious statement on Vidhan Sabha Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या संपर्कात असलेल्या मुलीला नदीत फेकण्याची धमकी; अजित पवारांचे मंत्री भडकले

dharmarao baba atram hilarious statement: गेली ५० वर्षे मी काम करत आहे. आता हे मध्येच येऊन असे वातावरण तयार करणार असतील तर त्यांची वाट लावायचे काम मी करणार, असा इशारा आत्राम यांनी दिला आहे. ...

घरात फूट पाडू नका, मी चूक मान्य केली, तुम्ही ती करु नका - Marathi News | Don't divide the house, I admit the mistake, you don't do it | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :घरात फूट पाडू नका, मी चूक मान्य केली, तुम्ही ती करु नका

भाग्यश्री आत्राम यांच्या संभाव्य बंडावर अजित पवार यांचे भाष्य : मंत्री धर्मरावबाबांची भरसभेत आगपाखड ...