राज्यातील खासगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागा १० टक्क्याने वाढल्या असताना, नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा मात्र रिक्त पदांमुळे धोक्यात आल्या आहेत. गेल्या १२ वर्षांपासून पदभरतीच ...
शहरातील इमामनगर भागात शनिवारी वादळासह झालेल्या पावसामुळे १०५ घरांची पडझड झाली. क्षतिग्रस्त घरांचा महसूल विभागाद्वारा सर्व्हे व पंचनामे करण्यात आलेत. यापैकी ४७ कुटुंबांना महापौर संजय नरवणे यांच्या हस्ते सोमवारी सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. ...
शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा १२ फुटी ब्रांझचा अश्वारुढ पुतळा त्याच ठिकाणी बसविण्यासाठी कंत्राटदारासोबत करारनामा करण्यास सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 'क्ले मॉडेल'ला कला संचालनालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुतळ्याचे काम सुरू होणार ...
अपक्ष खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवि राणा यांच्या गंगासावित्री सदन या निवासस्थानी रविवारी रात्री राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री आणि भावी पालकमंत्री अनिल बोंडे यांनी भेट दिली. अनिल बोंडे यांनी शहरात प्रविष्ठ होताच प्रथम भाजप पक्ष कार्यालय आणि त् ...
संजय गांधी निराधार योजनेचे तीन महिन्यांचे मानधन अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. ते तातडीने जमा व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिले आहे. जिल्हा प्रशासनातर्फे यासंदर्भात बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना पत्र पाठवण्यात आ ...
जिल्ह्यातील पाणी पातळी खोलवर गेल्यामुळे रेनवॉटर हार्वेस्टिंग विषयी जनजागृती करण्यासाठी प्रत्येक विभागप्रमुखांनी जिल्ह्यातील तालुके दत्तक घ्यावे. तेथील पाण्याची पातळी वाढण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे सोमवारी मु ...
खाजगी इंग्रजी शाळेत शिक्षण व मुंबई-पुण्या सारख्या शहरातच पूर्वतयारीचे धडे गिरविल्यानंतरच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होता येते, प्रशासकीय सेवेतील प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांची पदे मिळविता येतात, असा समज आहे. मात्र, हा समज खोडून काढत जिल्हा परिषद मराठी शाळे ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनातील गडबड व गोंधळ नेहमीच समोर येत असतात. मात्र आता परीक्षा भवनाच्या परिसरातील उपाहारगृहामध्ये सुरू असलेला मनमर्जी कारभार चव्हाट्यावर आला आहे. या उपाहारगृहातील नियोजित दरपत्रकात विनापरवानगी बद ...
लोकसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या दणदणीत विजयानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपले वर्चस्व सिध्द केले. लाखनी तालुक्यातील पालांदूर जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या बिंदू महेश कोचे तर ब्रम्ही गटातून राष् ...
सूरत येथील आगीच्या घटनेतून धडा घेऊन महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील कोचिंग क्लासेसवर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ९६ कोचिंग क्लासेसची तपासणी करून त्यांना अग्निशमन नियमांचे पालन करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, वारंवार निर्देश देऊनही ...