अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राणा यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे. ...
दोन वर्षांच्या चिमुकलीसह शुक्रवारी (गांधीसागर ) तलावात उडी घेऊन एका मातेने आत्महत्या केली. आज सोमवारी सकाळी मायलेकीचे मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मृत महिलेची अद्याप ओळख पटली नाही. मात्र ती वर्धा येथील रहिवासी असावी, असा ...
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) दोन वर्षांत ४०७ तस्करांना पकडून त्यांच्याकडून ४ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी २६ जूनला अमली पदार्थ प्रतिबंधक दिवस साजरा करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एनडीपीएसकडून सोमवारी ...
वाहनाच्या काचांवर काळी फिल्म लावून धावणाऱ्या हजारांवर वाहनचालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. आज सकाळपासूनच ही विशेष मोहीम शहरात राबविण्यात आली. ...
धर्मासाठी शास्त्राचा आधार घ्यावा लागतो, तर अधर्माच्या नाशासाठी शस्त्राचा आधार घेतात. धर्मासाठी कार्य करणाऱ्या विद्वानांचा सत्कार करणे म्हणजे एकप्रकारे शास्त्राची पूजा करणे होय, असे प्रतिपादन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू डॉ. ...
परिसरात आपली दहशत निर्माण करण्यासाठी कुख्यात राजा लखन सिंग (वय २३) हा प्रयत्नरत होता. त्यामुळे कारागृहातून बाहेर आल्याच्या चार दिवसानंतरच त्याने बाबा ऊर्फ आनंद मनोहर चौधरी (वय ५२) याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. दरम्यान, गिट्टीखदान ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विरोधक सक्षम असावेत, अशी भावना व्यक्त केली आहे. कारभारावर विरोधकांचा वचक असावा, हा त्यामागील हेतू आहे. पण नागपूर महापालिकेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना माहिती तर उपलब्ध होत नाही; एवढेच नव्हे तर माहिती अधिकारात एखा ...
आपल्या मुलांच्या सुखासाठी एक पिता अनेक अडचणी, त्रास सहन करून कोणताही त्याग करायला तयार असतो. मौदा तालुक्यातील चिरव्हा येथील रहिवासी अनिल डुंभरे हा पिता याच संघर्षाचे जिवंत उदाहरण आहे. बिटा थॅलेसेमिया या आजाराने ग्रस्त आपल्या मुलाला वाचविण्याच्या प्रय ...
जिल्ह्यात चंद्रपूर महानगरपालिका दोन नगरसेवकपदासाठी, बल्लापूर, चिमूर, मूल, पोंभूर्णा, गोंडपिपरी तालुक्यातील काही ठिकाणी सरपंच तर काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेसचा वरचष्मा असल्याचे दिसून आले. कुठे काँग्रे ...
अंबुजा सिमेंट कंपनीमुळे भूमिहीन झालेल्या आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्त्वात मागील वर्षभरापासून आंदोलन सुरू आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पुन्हा सोमवारी कंपनीच्या गेटसमोर ठिय्या ...