शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणारा त्रास तसेच त्यांना माहिती पडणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत आता पोलीस काका व दीदी याकडे विशेष लक्ष देणार आहेत. पोलिसांविषयी असलेली भीती दूर व्हावी व शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी निर्भय राहावे, यासाठी ...
जून महिन्याच्या सरासरीत पाऊस ५१ मिमीने माघारला असला तरी जिल्ह्यात सद्यस्थितीत ८१ मिमी पावसांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत सार्वत्रिक स्वरूपात पाऊस पडला व येत्या चार दिवसांत दमदार पावसाची शक्यता असल्याने खरिपाच्या पेरणीसाठी ही स्थिती पोषक असल्याच ...
विदर्भातील एकमेव थंड हवेचे पर्यटनस्थळ असलेल्या चिखलदरा येथे अखेर एक महिन्यानंतर धुके पसरले आणि पावसाने हजेरी लावली. शनिवार, रविवार सुटीचा दिवस पाहता पर्यटकांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. ...
भिसीच्या माध्यमातून येथील व्यावसायिक व सर्वसामान्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या हरीश दीपाळेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला अमरावतीच्या मोतीनगर भागातून शनिवारी जेरबंद करण्यात आले. तो सहा महिन्यांपासून पसार होता. आता तक्रारक ...
जुनाबायपास मार्गावर एका लॉनलगत कित्येक महिन्यांपासून उघड्यावर असणारे अन्न परिसरात दुर्गंधी पसरवित आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिका आयुक्तांनीच याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. ...
सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्या घेऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी शनिवारी विद्यापीठातील संपूर्ण कामकाज दिवसभरासाठी बंद ठेवले. विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी दिवसभर विद्यापीठासमोर धरणे ...
तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे उंच पुलाचे बांधकाम सुरू असून, वाहतुकीसाठी केलेला पर्यायी पूल शनिवारी रात्रीच्या पहिल्याच पावसाच्या पुराने वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, नवीन पूल बांधून तयार होणास वर्षभराचा क ...
शनिवारी मध्यरात्री घटांग येथे बिबट्याने गोठ्यातून सात शेळ्यांसह दहा कोंबड्या ठार केल्याने परिसरात दहशत पसरली आहे. पाळीव जनावरे फस्त करण्याची तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. ...