लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
एसटीच्या 1200 अत्याधुनिक बसेस वारकऱ्यांच्या सेवेत; प्रवास होणार आरामदायी - Marathi News | 1200 state-of-the-art buses to provide ST services to Warkaris will also provide basic amenities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीच्या 1200 अत्याधुनिक बसेस वारकऱ्यांच्या सेवेत; प्रवास होणार आरामदायी

नव्याने बांधणी केलेल्या माइल्ड स्टील बनावटीच्या १ हजार २०० गाड्या राज्यातून पंढरपूरकडे जाणा-या विविध प्रमुख मार्गांवर धावतील. ...

‘अ‍ॅट्रोसिटी’च्या गुन्ह्यांचा पंचनामा आता सरकारी पंच करणार! - Marathi News | government panch will do the panchnama of crimes under atrocity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘अ‍ॅट्रोसिटी’च्या गुन्ह्यांचा पंचनामा आता सरकारी पंच करणार!

पोलीस महासंचालकांचा निर्णय; फिर्यादी, साक्षीदारांचेही जबाब न्यायालयासमोर होणार ...

धरण उशाला अन् कोरड घशाला; राज्य सरकारच्या अनास्थेमुळे ‘बाभळी’चं पाणी तेलंगणाला - Marathi News |  'Water of water' in Telangana due to state government's dissonance; The door will open today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धरण उशाला अन् कोरड घशाला; राज्य सरकारच्या अनास्थेमुळे ‘बाभळी’चं पाणी तेलंगणाला

देशभरात बहुचर्चित ठरलेल्या बाभळी बंधा-याचा वाद महाराष्ट्र व तत्कालीन आंध्र प्रदेश व आताचे तेलंगणा राज्यात झाला. ...

'त्या' हत्याकांडाला वर्ष पूर्ण; पण कुटुंबीय मदतीपासून वंचितच - Marathi News | Saheb, fill the stomach with money, give the job! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'त्या' हत्याकांडाला वर्ष पूर्ण; पण कुटुंबीय मदतीपासून वंचितच

आठवडे बाजारात सोशल मीडियावर मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरली होती. ...

आजपासून चार दिवस पावसाचे; १३ जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण बरसला - Marathi News | Four days from today; normal rain in the 13 districts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आजपासून चार दिवस पावसाचे; १३ जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण बरसला

राज्यात गेल्या तीन दिवसांत मुंबई, कोकणासह कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, नगर, तसेच खान्देश आणि मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. ...

मुले म्हणतात, पिवळा भात, मी नाही खात; कारण चव नाही त्यात! - Marathi News | The children say, yellow rice, I do not eat; Do not taste because of it! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुले म्हणतात, पिवळा भात, मी नाही खात; कारण चव नाही त्यात!

कुपोषणमुक्तीसाठी सुरुवातीला अंगणवाडीमध्ये बालकांना उसळ, वाटाणे, खिचडी, चवळी व मटकी, हरभऱ्याची उसळ दिली जायची. ...

मुंबईसह मध्य महाराष्ट्राला पावसाने केले ‘कुल’ - Marathi News |  'cool' by rain to Mumbai and central Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह मध्य महाराष्ट्राला पावसाने केले ‘कुल’

मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसादरम्यान पडझडीच्या घटनाही सुरूच आहेत ...

प्रतापगडावर जाण्यासाठी रोपवे!, आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा प्रकल्प - Marathi News |  Ropeway to move to Pratapgad !, Asia's longest-long project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतापगडावर जाण्यासाठी रोपवे!, आशिया खंडातील सर्वाधिक लांबीचा प्रकल्प

छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावर पर्यटकांना पोहोचण्यासाठी महाबळेश्वर येथील जावळी गाव ते प्रतापगड असा रोपवे होणार आहे. ...

मध्य रेल्वे मार्गावरील मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल - Marathi News | Mail on the Central Railway route, changes in the schedules of the express | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे मार्गावरील मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल

सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेसचे रूपांतर सुपरफास्टमध्ये करण्यात आले आहे. ...